Mansoon : अहमदनगर जिल्ह्यात वादळी वा-यासह व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हवामान खात्याच्यावतीने इशारा

  • संपादक : भरत नांदखिले
  • 22 Jul 2023 07:49:33 AM IST
Mansoon

पुणे दिनांक २१ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) भारतीय हवामान खात्याच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यात २१जुलै  ते २२ जुलै रोजीच्या कालावधीत गडगडाटासह व कडकडाटासह वादळीवा-यासह विजांच्या कडकडाटासह व सोसायट्यांच्या वा-यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तकता बाळगावी व काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 

मेघगर्जना वेळी ढगात विजा चकमत असतांना व वादळी वारे वाहत असतांना झाडाखाली व झाडाजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी घेवू नये .गडगडाटी वादाळा दरम्यान व विज चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणाचा वापर करू नये.वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा विद्युत पुरवठा करणारे खांब.विद्युतपुरवठा करणा-या वाहिन्या. ट्रान्सफाॅर्मर जवळ थांबू नये.वीजेच्या लोंबकळत असणारे तारा.व केब्लसपासून लांब थांबावे.व दक्षता घ्यावी. जनवारांची सुरक्षित स्थळी व्यवस्था करावी.आप्तकालीन काळात जवळील तहसीलदार कार्यालय व पोलीस ठाणे. व जिल्हा नियंत्रण कक्षाशी त्वरीत संपर्क करावा असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. 

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

Mansoon Ahmednagar Agriculture News
Find Ahmednagar News, Mansoon News, Ahmednagar Agriculture News, latest Ahmednagar marathi news and Headlines based from Ahmednagar City. Latest news belongs to Ahmednagar crime news, Ahmednagar politics news, Ahmednagar business news, Ahmednagar live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर शेती बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

सुदैवाने कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. : कुर्ला येथील नेहरूनगर मधील इमारतीची संरक्षण भिंत कोसळली.३ते ४ इमारतीतील नागरिकांना सुरक्षित जागी हलवले
नागपूरात अनोखे स्वगाताचे बॅनर लावत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने सरकारला चिमटा काढला आहे. : हिवाळी अधिवेशनापूर्वी शरद पवार गटाच्या बॅनर्स चर्चा.नागपूरच्या चौका चौकात झळकले बॅनर
शीव येथे घडली ' स्पेशल २६ ' सिनेमा सारखी घटना : तोतया अधिकाऱ्यांचा व्यावसायिकांच्या निवासस्थानी छापा ,१८ लाख रुपयांची रोकड घेऊन ठोकली धूम
भावीक परभणी जिल्ह्यातील पालम येथील : पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या पिक‌अपला भीषण अपघात,२२ भावीक गंभीर रित्या जखमी
Crimes Ahamadnagar : अहमदनगर मध्ये शेतकऱ्यांनी झाडाला गळफास लावून केली आत्महत्या
'बॅलेट पेपर ' निवडणूका घेण्याची केली मागणी : ईव्हीएमचा मूड म्हणजे जनतेचा मूड नाही, उध्वव ठाकरे गटाची सरकारवर टीका
पुजा सुरु असतानाच बाबांच्याच तोतया पोलिसांनी रेड मारुन पळविले १८ लाख रुपये : हडपसर येथे पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून भोंदू बाबाने युवकांना लावला १८ लाख रुपयांना चुना
दाखल गुन्हा व आरोपपत्र केले रद्द : नवऱ्याला झाडूने मारणांऱ्या बायकोला हायकोर्टाचा दिलासा.

शहरातील बातम्या