४८ तासांहून अधिक कामगार बोगद्यात अडकले : सिक्कीमला महापूराचा तडाखा १८ जणांचा मृत्यू ९८ नागरिक बेपत्ता

  • संपादक : भरत नांदखिले
  • 06 Oct 2023 08:12:03 PM IST
४८ तासांहून अधिक कामगार बोगद्यात अडकले

पुणे दिनांक ६ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) सिक्किम येथे अचानक पणे ☁️ ढगफुटी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या भागात बोगद्याचे काम सुरू होते.यात अनेक कामगार  ४८ तासां पेक्षा अधिक वेळ अडकून पडले आहेत.या ठिकाणी एनडीआर‌एफची टीम बोगद्यात अडकलेल्या कामगांरांना बाहेर काढत आहे. 

दरम्यान ३ ऑक्टोबर रोजी अचानक पणे ढगफुटी झाल्यांने सिक्किम येथे भीषण पूर आला यामध्ये आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर ९८ हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत.याबाबत   राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारला माहिती देण्यात आली आहे.या महापूरात सुमारे ३ हजार नागरिक अडकले आहेत. सिक्किमचे मुख्य सचिव विजय पाठक यांनी म्हटले आहे की." चेक पोस्टवर उपलब्ध असलेल्या आकडेवारी नुसार लाचेन व लाचुंगामध्ये सुमारे ३ हजार नागरिक अडकले आहेत."  ७०० ते ८००ड्रयव्हर तेथे अडकले आहेत.व दुचाकीवर गेलेले ३ हजार १५० नागरिक अडकले आहेत " दरम्यान अडकलेल्या नागरिकांना लष्कराच्या व हवाईदलाच्या हेलिकॉप्टरच्या सह्हयाने सर्वांना बाहेर काढणार आहेत.दरम्यान या महापूरा मुळे आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटला आहे.व पाॅवर लाइन्स खाली पडल्या आहेत.तसेच टाॅवर व पूल नष्ट झाले आहेत.या महापूरत अनेक रोड वाहून गेले आहेत.

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

४८ तासांहून अधिक कामगार बोगद्यात अडकले Sikkim Crime News
Find Sikkim News, ४८ तासांहून अधिक कामगार बोगद्यात अडकले News, Sikkim Crime News, latest Sikkim marathi news and Headlines based from Sikkim City. Latest news belongs to Sikkim crime news, Sikkim politics news, Sikkim business news, Sikkim live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर क्राईम बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

आज दुपारी स्विकारणार पदभार : डॉ.विनायक काळे यांची ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता म्हणून नियुक्ती राज्य सरकारने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर येथील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या निवास व कार्यलयावर धाडी : सकाळी सहा वाजताच छत्रपती संभाजीनगर मध्ये एकाच वेळी ११ ठिकाणी आयकार विभागाच्या धाडी २०० अधिकारी यांचा समावेश
१५ महिला कॅडेट्सचे दिमाखदार संचालन : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत खडकवासला येथे एनडीएचा १४५ वा दीक्षांत समारोह जल्लोषात संपन्न
चुकीच्या दिशेने दुचाकीस्वार महामार्गवरील दुभाजक ओलंडत होते : नागपूर ते तुळजापूर महामार्गवर कारने दुचाकीला जोरात धडक दिल्याने नवरा- बायकोचा घटनास्थळीच मृत्यू
पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ९१ वी कारवाई : कोंढवा भागात दहशत निर्माण करणाऱ्या गणेश लोंढे याच्यासह ६ साथीदारांवर ' मोक्का ' अंतर्गत कारवाई
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची टीका : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाचे प्रांतप्रमुख देखील होऊ शकत नाही,प्रकाश आंबेडकर यांचा टोला
अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल : अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पंचनामे तातडीने नुकसान भरपाई राज्य मंत्रिमंडळाचे आजच्या बैठकीत आठ मोठे निर्णय
विमानात एकूण आठ व्यक्ती होते.अमेरिकेचे विमान कोसळण्याची एकाच आठवड्यातील दुसरी घटना : अमेरिकेचे लष्करी विमान समुद्रात कोसळले

शहरातील बातम्या