नांदेड छत्रपती संभाजी महाराज नगर व आता नागपूरातील शासकीय रुग्णालयात २५ रुग्णांचा मृत्यू : महाराष्ट्राची उपराजधानी हादरली नागपूर मधील शासकीय रुग्णालयात ४८ तासात २५ रुग्णांचा मृत्यू

  • संपादक : भरत नांदखिले
  • 04 Oct 2023 08:41:03 PM IST
नांदेड छत्रपती संभाजी महाराज नगर व आता नागपूरातील शासकीय रुग्णालयात २५ रुग्णांचा मृत्यू

पुणे दिनांक ४ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणा खरच व्हेंटिलेटरवर आहे.नांदेड व छत्रपती संभाजी महाराज नगर आता महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात आकडेमोड केली असता येत्या २४ तासात २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.यातील १६ रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तर अन्य ९ रुग्ण हे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आहे.२५ रुग्ण पैकी १२ रुग्ण हे शेवटच्या स्टेपला या रुग्णांनालयात आणलेले होते.

दरम्यान महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालय हे आता खरेच व्हेंटिलेटर  वर आहे.याला कोणत्याही जोतिष्यांची सांगण्यांची गरज आहे.व मृत्यूचे तांडव सुरूच आहे.नांदेड मध्ये एकूण ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर छत्रपती संभाजी महाराज नगर मधील घाटी रुग्णालयात एकूण १८ रुग्णांचा व आज मागील २४ तासात महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात एकूण २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सोमवार पसून जवळपास एकूण तीन शासकीय रुग्णालयातील मृत्यूची संख्या ही एकूण ८८ आहे.ही आकडेवारी पाहता प्रगत महाराष्ट्र राज्याची सर्व स्तरांवर राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणावर बंदनामी होत आहे. हे निश्चित या सर्व प्रकाराबद्दल महाराष्ट्र राज्य गंभीर नाही हे या सर्व प्रकारामुळे दिसून येत आहे.राज्य सरकारने याकडे गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. विरोधी पक्षाच्या वतीने आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

नांदेड छत्रपती संभाजी महाराज नगर व आता नागपूरातील शासकीय रुग्णालयात २५ रुग्णांचा मृत्यू Nagpur Crime News
Find Nagpur News, नांदेड छत्रपती संभाजी महाराज नगर व आता नागपूरातील शासकीय रुग्णालयात २५ रुग्णांचा मृत्यू News, Nagpur Crime News, latest Nagpur marathi news and Headlines based from Nagpur City. Latest news belongs to Nagpur crime news, Nagpur politics news, Nagpur business news, Nagpur live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर क्राईम बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

आज दुपारी स्विकारणार पदभार : डॉ.विनायक काळे यांची ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता म्हणून नियुक्ती राज्य सरकारने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर येथील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या निवास व कार्यलयावर धाडी : सकाळी सहा वाजताच छत्रपती संभाजीनगर मध्ये एकाच वेळी ११ ठिकाणी आयकार विभागाच्या धाडी २०० अधिकारी यांचा समावेश
१५ महिला कॅडेट्सचे दिमाखदार संचालन : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत खडकवासला येथे एनडीएचा १४५ वा दीक्षांत समारोह जल्लोषात संपन्न
चुकीच्या दिशेने दुचाकीस्वार महामार्गवरील दुभाजक ओलंडत होते : नागपूर ते तुळजापूर महामार्गवर कारने दुचाकीला जोरात धडक दिल्याने नवरा- बायकोचा घटनास्थळीच मृत्यू
पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ९१ वी कारवाई : कोंढवा भागात दहशत निर्माण करणाऱ्या गणेश लोंढे याच्यासह ६ साथीदारांवर ' मोक्का ' अंतर्गत कारवाई
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची टीका : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाचे प्रांतप्रमुख देखील होऊ शकत नाही,प्रकाश आंबेडकर यांचा टोला
अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल : अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पंचनामे तातडीने नुकसान भरपाई राज्य मंत्रिमंडळाचे आजच्या बैठकीत आठ मोठे निर्णय
विमानात एकूण आठ व्यक्ती होते.अमेरिकेचे विमान कोसळण्याची एकाच आठवड्यातील दुसरी घटना : अमेरिकेचे लष्करी विमान समुद्रात कोसळले

शहरातील बातम्या