Crimes : हडपसर पोलिसांनी खूनातील गुन्ह्यातील आरोपींच्या, ४८. च्या आत आवळल्या मुसक्या.

पुणे.दिनांक १९.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम)फुरसुंगी रोड ने जाणाऱ्या युवकास ऊरूसा मध्ये जुन्य भांडणाच्या रागातून पाच आरोपींनी मिळून धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारून फरार झालेल्या आरोपीच्या हडपसर पोलीसांनी मुसक्य आवळल्या आहेत व.त्यांना गजाआड केले आहे.
सदर घटने बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्य माहितीनुसार वैभव विठ्ठल गायकवाड. व आरोपी यांच्यात ऊरूसा मध्ये झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून वैभव हा. फुरसुंगी रोडने मीठाच्या गोडवान मागील रोडने कडून मोटरसायकल वरून जात असताना पाच जणांनी मिळून धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर. तोंडावर. डोक्यावर. छातीवर. व हातावर सपा सप वार करून त्याचा खून करून आरोपी घटना स्थळा वरून फरार झाले. होते.वैभव च्या खूना बाबत हडपसर पोलीस ठाण्यात फरार आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरच्या गुन्ह्या बाबत तांत्रिक विश्लेषण द्वारे आरोपींचे लोकेशन हे पाहीले असता ते स्वामी चिंचोली..रावणगाव. खडकी. या भागात पहाटेच्या वेळेस दिसले होते. तपास पथकाचे अधिकरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कुमार. पोलीस अंमलदार समीर पांडूळे. शाहीद शेख. प्रशांत दुधाळ. निखील पवार. अतुल पंधारकर. अजित मदने. हे पथक आरोपींच्या शोधा साठी रवाना झाले. या आरोपींन बाबत पुढे एक उपयुक्त माहिती मिळत नसल्यांने तपास पथकाने पुणे. सोलापूर महामार्गावर रोडने तीन दिवस टेंभूणी .कुर्डूवाडी. माढा.वैराग. या रोड भागातील मिळणाऱ्या तांत्रिक विश्लेषण द्वारे आरोपींचा माग काढला. आरोपी हे वैराग ते माळवाडी. पासून पुढे गेले नसल्याचे दिसून आले.
त्या नंतर पोलीस पथकाने वैराग. इरले. सुरडी माळवाडी. या ग्रामीण भागात स्थानिक नागरिक व पोलीस पाटील यांच्या मदतीने माहीती काढली असता आरोपींनी माळवाडी. भागात वास्तव्य करून ते परत पुण्याच्य दिशेने रवाना झालेल्य बाबत माहीती मिळाली. ते जाण्याच्यामार्गावरील फुटेज तपासले असता आरोपी हे पुणे. सोलापूर महामार्गावरून न जाता ते दौंड येथील बोरीबेल. येथे असल्याची माहीती पोलीसांना कळालया नंतर पोलीसांनी त्यांना अटक करून हडपसर पोलीस ठाण्यात आणले. चौकशी अंती त्यांनी वैभव याच्य बरोबर ऊरूसा मध्ये झालेल्य जुन्य भांडणाच्या कारणा वरून त्याचा खून केल्याचे सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे. १.) प्रतीक पोपट कामठे. ( वय २४.).२.) शुभम सुधाकर गायकवाड. ( वय २१ ).३ ) स्वराज सुनिल दोरगे ( वय १९.) ४) अनिकेत ज्ञानेश्वर कटके. ( वय१९.सर्व राहणार. बेंदवाडी फुरसुंगी पुणे)५.) आशुतोष उर्फ सोन्या पोटे ( वय २१.राहणार जैन नगर फुरसुंगी पुणे)अशी आहेत. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके हे करीत आहेत.सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर रंजन कुमार शर्मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ ५.चे विक्रांत देशमुख. यांच्या मार्गदर्शना खाली.सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अश्विनी राख.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वास डगळे. यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे. पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे. पोलीस अंमलदार संदीप राठोड. समीर पांडुळे. सचिन जाधव शाहीर शेख. प्रशांत दुधाळ. निखिल पवार .अतुल पंधारकर. अजित मदने. भगवान हबरडे. अनिरुद्ध सोनवने. सचिन गोरखे. मनोज सुरवसे. अमोल दणके. प्रशांत टोणपे. रशीद शेख कुंडलीक केसरकर. चंद्रकांत रेजिनवाड. यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.