Crime : ट्रेन मध्ये गोळीबारात मृत्यू झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या कुंटूबला मिळणार ५५ लाख

पुणे दिनांक ३१ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास जयपूर ट्रेन मध्ये आपले वरिष्ठ अधिकारी यांनी आर पी एफ काॅन्सटेबलला तु प्रवासी यांच्यावर गोळीबार करू नको असे सांगण्या-या आरोपी काॅन्सटेबलने त्याचे वरिष्ठ सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या वर त्यांने प्रथम फायर करून ठार मारले व नंतर तीन प्रवासी यांच्यावर गोळीबार करून एकूण चौंघा जणांना ठार केले.प्रवासी यांच्या बरोबर झाल्याला किरकोळ वादातून आरोपी चेतनसिंह परमार याने कृत्य केले. त्याला अटक केली आहे.
दरम्यान या घटनेत ठार झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक टीका राम मीना यांच्या कुंटुबाला आर पी एफ ने २५ लाख रूपयांची मदत रेल्वे सुरक्षा कल्याण निधीतून १५ लाख रूपये व अंत्यसंस्कारा साठी २० हजार रूपये .मदत केली जाणर आहे. अशी व रेल्वे कडून ५६लाख रूपायांची भरपाई दिली जाणार आहे. अशी माहिती सूत्रांनच्या द्वारे कळत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.