Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळच्या साथीदाराच्या मुंबई क्राईम ब्रँचने आवळल्या मुसक्या

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा अतिशय जवळचा साथीदार रियाज भाटी आज सकाळी त्याच्यावर मुंबई क्राईम ब्रँचने कारवाई करत अंधेरीतून मुसक्या आवळल्या आहेत.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा अतिशय जवळचा साथीदार व त्याच्या टोळीचा सदस्य व टोळीत काम करणाऱ्या. रियाज भाटी याला मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांच्या अंधेरीतून मुसक्या आवळल्या आहेत. रियाज भारती व छोटा शकील याच्या जवळील नातलग सलीम फ्रुट वाला याने अंधेरीतील एका मोठ्या व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याचे अत्यंत मोठ्या किंमतीचे वाहन व रोकड घेतली होती. या प्रकरणाचा तपास चालू असताना मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रियाज भाटी याच्या अंधेरीतून मुसक्या आवळल्या आहेत. पुढील तपासासाठी सलीम फ्रुट वाला याचे आता कोठडीची गरज असल्याचा दाखला न्यायालयात देत एन आय एन. न्यायाल यात तसा अर्ज पोलिसांनी केला आहे.
मुंबई पुणे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अंडरवर्ल्ड डॉन च्या जवळचा साथीदार असलेल्या रियाज भाटीला. एका मोठ्या व्यवसाय काकडे खंडणी उकळल्या प्रकरणी त्याला अटक केली आहे आज त्याला न्यायालयात हजर करणार आहे. तसेच छोटा डॉन छोटा शकील.याचा नातलग साडू सलीम इकबाल कुरेशी उर्फ सलीम फ्रुट वाला व रियाज भाटी या दोघांनी मिळून वसॉव्यातील एका व्यवसाय करा जीवे ठार मारण्याची धमकी देऊन.३०. लाख रुपये किंमतीची कार व ७ लाख ५० हजार रुपयांची रोकड त्यांच्याकडून बळजबरीने घेतली होती. या प्रकरणी वसॉव्यातील एका व्यवसायीकांनी मुंबई खंडणी विरोधी पथकाकडे तशी फिर्याद दिली होती.२६ सप्टेंबर खंडणी विरोधी गुन्हा दाखल केला असून. सलीम फ्रुट वाला याला यापूर्वीच एका गुन्ह्यात अटक केली असून तो कारागृहात आहे.
रियाज भाटी याच्यावर खंडणी वसूल करणे बळजबरीने जमिनी बळकवणे फसवणूक करणे गोळीबार करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा अतिशय जवळचा साथीदार आहे. यापूर्वी न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून बनावट पासपोर्ट द्वारे बाहेरच्या देशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला यापूर्वी देखील अटक करण्यात आली होती. तसेच भाटी हा वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यासाठी मुंबईमधून लेडीज बार तसेच मोठमोठ्या रेस्टॉरंट मधून हप्ता वसुली करीत होता. सचिन वाझे हे एका गुन्ह्यात कारागृहात आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.