Crimes : पुण्यातील भाटघर धरणात बालेवाडीतील मुलगी व वडील बुडाले ; मुलीचा मृत्यू तर वडिलांचा शोध सुरू

  • संपादक : भरत नांदखिले
  • 16 Aug 2023 09:57:15 PM IST
Crimes

पुणे दिनांक १६ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणात दोंघेजण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या दुर्घटना मध्ये मुलीचा मृतदेह सापडला आहे.तर वडीलांचा शोध घेतला जात आहे.ऐश्र्वर्या धर्माधिकारी(वय १३ रा. बालेवाडी पुणे) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.तर तिचे वडील शिरीष धर्माधिकारी ( वय ४५ रा.बालेवाडी पुणे) यांचा शोध सुरू आहे ‌.

दरम्यान या घटने प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवस सलग सुट्टी असल्याने बालेवाडी येथील धर्माधिकारी व फालक हे दोन्ही कुंटूब १५ ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील जयतपाड गावातील मुंगळे रिसाॅट येथे गेले होते.काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सर्वजण भाटघर धरणाच्या बॅक वॉटर पाहण्यासाठी गेले.व तिथे ऐश्वर्या व शिरीष हे दोघेजण भाट‌घर  धरणाच्या पाण्यात पोहायला गेले.मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते दोघेही बुडाले.यावेळी उपस्थित व स्थानिकांनी बचाव कार्य करुन‌ऐश्र्वर्या हिला धरणातून बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे.तर तिचे वडील शिरीष यांचा मृतदेह सापडला नसून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न स्थानिक व बचाव टीम करीत आहे.

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

Crimes Pune Crime News
Find Pune News, Crimes News, Pune Crime News, latest Pune marathi news and Headlines based from Pune City. Latest news belongs to Pune crime news, Pune politics news, Pune business news, Pune live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर क्राईम बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

सुदैवाने कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. : कुर्ला येथील नेहरूनगर मधील इमारतीची संरक्षण भिंत कोसळली.३ते ४ इमारतीतील नागरिकांना सुरक्षित जागी हलवले
नागपूरात अनोखे स्वगाताचे बॅनर लावत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने सरकारला चिमटा काढला आहे. : हिवाळी अधिवेशनापूर्वी शरद पवार गटाच्या बॅनर्स चर्चा.नागपूरच्या चौका चौकात झळकले बॅनर
शीव येथे घडली ' स्पेशल २६ ' सिनेमा सारखी घटना : तोतया अधिकाऱ्यांचा व्यावसायिकांच्या निवासस्थानी छापा ,१८ लाख रुपयांची रोकड घेऊन ठोकली धूम
भावीक परभणी जिल्ह्यातील पालम येथील : पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या पिक‌अपला भीषण अपघात,२२ भावीक गंभीर रित्या जखमी
Crimes Ahamadnagar : अहमदनगर मध्ये शेतकऱ्यांनी झाडाला गळफास लावून केली आत्महत्या
'बॅलेट पेपर ' निवडणूका घेण्याची केली मागणी : ईव्हीएमचा मूड म्हणजे जनतेचा मूड नाही, उध्वव ठाकरे गटाची सरकारवर टीका
पुजा सुरु असतानाच बाबांच्याच तोतया पोलिसांनी रेड मारुन पळविले १८ लाख रुपये : हडपसर येथे पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून भोंदू बाबाने युवकांना लावला १८ लाख रुपयांना चुना
दाखल गुन्हा व आरोपपत्र केले रद्द : नवऱ्याला झाडूने मारणांऱ्या बायकोला हायकोर्टाचा दिलासा.

शहरातील बातम्या