Crimes : समृद्धी महामार्गावर खासगी लक्झरी बसचा भीषण असा अपघात. अपघातात २५.प्रवाशांचा होरपळून मृत्यू

  • संपादक : भरत नांदखिले
  • 01 Jul 2023 07:47:17 PM IST
Crimes

पुणे.दिनांक १जूलै.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम ) समृध्दी महामार्गावर भीषण अपघातात झाल्याची घटना घडली असून  बुलढाण्या जवळील  समृध्दी महामार्गावर  विदर्भातीलट्रॅव्हल्सच खासगी बसचा भीषण असा अपघातात झाला असून  सदरचा अपघाता हा ड्रायव्हरला झोप लागल्या मुळे. सुसाट बस सरळ  डिव्हरला  धडकली  व नंतर रोडवरच पलटी  झाली  व नंतर बसने पेट घेतला या आगीत होरपळून एकूण २५.प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहीती प्रथम दर्शनी माहीती सूत्रांकडून समजत आहे. 

बुलढाण्या जवळील सिंदखेड राजा  परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अपघाताची घटना घडली असून. घटना स्थळावर बचाव कार्य चालू आहे. यातील प्रवाशांचे मूतदेह बाहेर काढणयाचे  काम चालू आहे.व  जखमींना  तातडीने  हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.घटनांबद्दल प्रथम दर्शनी माहिती मिळाली की सदरची बस ही विदर्भ ट्रॅव्हल्सची  असून ती नागपूरहून  पुण्याकडे जात होती. बस मध्ये एकूण ३३.प्रवासी होते. बुलढाण्यातील सिंदखेड राजा परिसरात ड्रायव्हरला डुलकी  लागल्या मुळे. त्यांचे बस वरील नियंत्रण सुटले व सुसाट बस  डिव्हावरला  धडकून रोडवरच पलटी झाली. व डिझेल टाकीच्या बाजूने  सडकेला  घासून स्पार्क होऊन डिझेल टाकीला आग लागली .व बसने प्रचंड प्रमाणात पेट घेतला व या बसला लागलेल्या आगीत होरपळून एकूण २५.प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.तर काही प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यांना बुलढाण्यातील हॉस्पिटल मध्ये उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे. या अपघातात मृतांची संख्या वाढण्यची शक्यता आहे. आता मूतदेहाची ओळख पटवण्याचे  काम चालू आहे.

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

Crimes Pune Crime News
Find Pune News, Crimes News, Pune Crime News, latest Pune marathi news and Headlines based from Pune City. Latest news belongs to Pune crime news, Pune politics news, Pune business news, Pune live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर क्राईम बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

सुदैवाने कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. : कुर्ला येथील नेहरूनगर मधील इमारतीची संरक्षण भिंत कोसळली.३ते ४ इमारतीतील नागरिकांना सुरक्षित जागी हलवले
नागपूरात अनोखे स्वगाताचे बॅनर लावत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने सरकारला चिमटा काढला आहे. : हिवाळी अधिवेशनापूर्वी शरद पवार गटाच्या बॅनर्स चर्चा.नागपूरच्या चौका चौकात झळकले बॅनर
शीव येथे घडली ' स्पेशल २६ ' सिनेमा सारखी घटना : तोतया अधिकाऱ्यांचा व्यावसायिकांच्या निवासस्थानी छापा ,१८ लाख रुपयांची रोकड घेऊन ठोकली धूम
भावीक परभणी जिल्ह्यातील पालम येथील : पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या पिक‌अपला भीषण अपघात,२२ भावीक गंभीर रित्या जखमी
Crimes Ahamadnagar : अहमदनगर मध्ये शेतकऱ्यांनी झाडाला गळफास लावून केली आत्महत्या
'बॅलेट पेपर ' निवडणूका घेण्याची केली मागणी : ईव्हीएमचा मूड म्हणजे जनतेचा मूड नाही, उध्वव ठाकरे गटाची सरकारवर टीका
पुजा सुरु असतानाच बाबांच्याच तोतया पोलिसांनी रेड मारुन पळविले १८ लाख रुपये : हडपसर येथे पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून भोंदू बाबाने युवकांना लावला १८ लाख रुपयांना चुना
दाखल गुन्हा व आरोपपत्र केले रद्द : नवऱ्याला झाडूने मारणांऱ्या बायकोला हायकोर्टाचा दिलासा.

शहरातील बातम्या