बारामतीत प्रशिक्षणर्थी विमान कोसळण्याची एकाच आठवड्यातील दुसरी घटना : आज सकाळी सहा वाजता बारामतीत प्रशिक्षणर्थी विमान कोसळले दोन पायलट गंभीर रित्या जखमी

पुणे दिनांक २२ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील गाडीखेल भागातील एका शेतात रेडबर्ड कंपनीचे एक प्रशिक्षणर्थी विमान आज सकाळी पायलट हे प्रशिक्षाणर्थी पायलट यांना देताना तांत्रिक बिघाडामुळे मुळे ते शेतात आज सकाळी सहा वाजता कोसळले आहे.यात दोन प्रशिक्षणर्थी पायलट हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार . बारामती येथील कटफळ एमआयडीसी भागात असलेल्या विमानतळ येथे प्रशिक्षणार्थी पायलट यांना ट्रेनिंग दिले जाते.आज सकाळी सहा वाजता रेडबर्ड कंपनीचे खासगी विमानाच्या माध्यमातून पायलट हे दोन ट्रेनी पायलट यांना ट्रेनिंग देताना विमानात तांत्रिक बिघाडामुळे हे विमान गाडीखेल येथील सह्याद्री फार्म जवळ शेतात कोसळले .या दुर्घटनेत दोन ट्रेनी पायलट हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.दरम्यान याच भागात दोनच दिवसांपूर्वी एक प्रशिक्षणार्थी विमान कोसळले होते.ही दुसरी दुर्घटना घडली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.