Fake journalist : दारू पिऊन लेडीस बार मध्ये नोटा उडवणाऱ्या पत्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • संपादक : भरत नांदखिले
  • 12 Nov 2022 10:33:10 PM IST
Fake journalist

दारू पिऊन लेडीस बार मध्ये नोटा उडवणाऱ्या पत्रकाराचा ( Fake journalist ) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरात पत्रकारिता करणाऱ्या एका कथित भोंदू पत्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यामुळे आता इतर पत्रकारांचे चांगले चारित्र्यही कलंकित होतांना दिसत आहे.

पत्रकारितेची कोणतीही पदवी न घेता लोकांना पत्रकार ( Fake journalist ) म्हणत ब्लॅकमेल करून काळा पैसा गोळा करणारा हा पत्रकार लेडीज बारमध्ये जाऊन आपला काळा पैसा बारबालावर खर्च करताना स्पष्ट दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा कथित पत्रकार अनेकवेळा मुंबईतील विविध लेडीज बारमध्ये अश्‍लील डान्स करताना लोकांना धमकावून त्याच्याकडील काळा पैसा वसूल करताना दिसला आहे. तर, अशा कृत्यामुळे अनेकवेळा बारमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी त्याला बेदम मारहाण केली आहे.

निर्लज्जपणे आपली अश्लीलता दाखवणाऱ्या या कथित पत्रकाराचा ( Fake journalist ) मासिक पगार 8 ते 10,000 रुपयांपर्यंत आहे, पण पत्नी आणि कुटुंबाचा विश्वासघात करून बार गर्ल्सवर लाखो रुपये  उडवणाऱ्या या पत्रकाराला एवढी मोठी रक्कम कुठून? आणि ती कशी मिळाली?, याची चौकशी व्हायला हवी जेणेकरून येणाऱ्या काळात प्रामाणिक आणि कष्टाळू पत्रकारांची पत्रकारिता सुरक्षित राहील.

या सारखे अजून अन्य फेक पत्रकार आहेत जे पत्रकार पदवीचे गैर वापर करून लोकांना फसवत आहेत. असे अनेक अंगठेछाप कथित पत्रकार स्वतःला पत्रकार म्हणत दारूचे धंदेवाले आणि मटका जुगार चालवणाऱ्यांना ब्लॅकमेल करून त्यांचा कडून काळा पैसा गोळा करून दर वीकेंडला लेडीस बार मध्ये बार गर्ल्सवर पैसे उडवताना दिसून आले आहे. हे असेच चालू राहिले तर इतर पत्रकारांचे चांगले चारित्र्यही कलंकित होईल. 

ह्या गोष्टींकडे पोलीस आयुक्त लक्ष देतील का ?

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

Fake journalist Pune Crime News
Find Pune News, Fake journalist News, Pune Crime News, latest Pune marathi news and Headlines based from Pune City. Latest news belongs to Pune crime news, Pune politics news, Pune business news, Pune live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर क्राईम बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

Rajesh deshmukh : विधानसभा पोटनिवडणूकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन
Chandrakant patil : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
Art of Living : आर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra concluded by hoisting the Tricolor at Lal Chowk : लाल चौकात तिरंगा फडकावून राहुल गांधीच्या 'भारत जोडो यात्रे'चा समारोप
Pathan Box Office- Day 4 : पठाण बॉक्स ऑफिस दिवस 4 कलेक्शन: शाहरुख खानच्या चित्रपटाने जगभरात ₹429 कोटी कमावले; भारतात सर्वात जलद ₹250 कोटी
Police Raid Gambling : जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला, १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Accident : कामशेतजवळ जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात
New Social Media Rules : नवे सोशल मीडिया नियम, मार्चपासून होणार लागू

शहरातील बातम्या