Crime : दरोडा घालण्याच्या तयारीत असणारे सराईत ९. जणांच्या टोळीला शिवाजी नगर व डेक्कन पोलीसांनी केले गजाआड

पुणे दिनांक ५.( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम)वुध्देश्वर घाट शिवाजी नगर नदी पात्रात असलेल्या गोठ्या जवळ रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास ९.जण हातात धारदार शस्त्रे हातात घेऊन दरोडा टाकण्याचा तयारीत असतांना शिवाजी नगर व डेक्कन पोलीसांनी संयुक्त कारवाई करत दरोडा टाकण्याचा तयारीत असतांनारे दरोडेखोरांना गजाआड केले आहे. रात्रीच्या गस्ती वरील शिवाजी नगर व डेक्कन पोलीसांनी संयुक्त रित्या ही कारवाई केली आहे.
गजाआड करण्यात आलेल्या दरोडे खोरांची नावे १)गौतम उर्फ लखन अंबादास बनसोडे.( वय २९.राहणार राजेंद्र नगर पुणे. )२)राम विलास लोखंडे. ( वय.२३.राहणार. नवी पेठ पुणे )३.) सुनिल बाबासाहेब कांबळे ( वय २०.राहणार पाटील इस्टेट शिवाजी नगर पुणे)४.)अश्रू खंडू गवळी. ( वय. १९.राहणार दांडेकर पुल पुणे. )५)रोहन किरण गायकवाड. ( वय १९.पाटील इस्टेट शिवाजी नगर पुणे ).६).रोहित चांदा कांबळे. ( वय.१९.राहणार पाटील इस्टेट शिवाजी नगर पुणे ).७)किरण सिताप्पा कांबळे ( वय.१९.राहणार पाटील इस्टेट शिवाजी नगर पुणे )८)ओंकार बाळू ननावरे. ( वय.२१.राहणार. राजेंद्र नगर नवी पेठ पुणे)९.)श्याम विलास लोखंडे ( वय२०.राजेंद्र नगर नवी पेठ पुणे )अशी आहेत.
या घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व वुध्देश्वर घाट शिवाजी नगर पुणे नदी पात्रात असलेल्या गोठ्या जवळ रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकण्याचा तयारीत असतांना त्यांना शिवाजी नगर व डेक्कन पोलीसांनी संयुक्त रित्या ही कारवाई केली व गजाआड केले आहे. त्यांच्या कडून एक लोखंडी कोयता. एक स्टीलचा राॅड. दोन चाकू. ९.मास्क. एक मिरचीची प्लास्टिकची पुडी. व नायलॉनची रस्सी. असा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्व आरोपींवर डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १०७\ २०२३.भा.दा.वी .कलम. ३९९.४०२.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ही.अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण कुमार पाटील. पोलीस उपयुक्त परिमंडळ १.पुणे शहर संदीप सिंह गिल्ल. सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग.विभाग पुणे शहर. वसंत कुवर. यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबणिस. व शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने. पोलीस निरीक्षक गुन्हे. विक्रम गौड पोलीस निरीक्षक गुन्हे शंकर साळुंखे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे. महिला पोलीस उपनिरिक्षक मिरा कवटीकवार पोलीस अंमलदार सिध्देश्र्वर वाघोले. रामकुष्ण काकड. श्रीकृष्ण सांगवे. विकास सराफ. व डेक्कन पोलीस स्टेशन चे पोलीस अंमलदार अशोक इनामदार. गणेश तरंगे. शेखर कौटकर. निलेश सोनवणे. नागनाथ बागुले. जगदीश तळोले. मिंलिद कदम यांनी केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सदर कामगिरी करणारे कर्मचारी यांचा सत्कार केला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.