Child pornography : ऑनलाइन चाइल्ड पोर्नोग्राफी देशभरात ५६ ठिकाणी सी बी आय चे धाडसत्र सुरू

सध्याच्या कालावधीत केंद्रीय तपास यंत्रणांनी देशभरात धाडसत्र मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवत असताना दिसत आहे. ऑनलाइन चाइल्ड पोनोंग्राफी प्रकरणात सीबीआय यंत्रणा अलर्ट झाली आहे. देशभरात सीबीआयने धाडसत्र मोहीम हाती घेउन एकूण.२०. राज्यात धाडसत्र सुरू केले आहे. हे धाडसत्र ५६ ठिकाणी सुरू आहे. इंटरपोलच्या माहितीनुसार हे दाड सत्र सुरू आहे आता सीबीआयने या कारवाईला ऑपरेशन मेघदूत असे नाव दिले आहे. सीबी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबईत देखील धार सत्र चालू केले आहे.
इंटरपोल कडून याबाबत इनपुट मिळाले असून . त्यानंतर सीबीआयने देशभरात कारवाईला सुरुवात केली आहे. सूत्राच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई फक्त केवळ जाईल पोनोग्राफी संबंधच नाही. तर लहान मुलांना फिजिकल ब्लॅकमेलिंग तसेच लहान मुलांचे शारीरिक शोषण या प्रकरणाशी संबंधित आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही टोळी वेगवेगळे ग्रुप तयार करून वैयक्तिक पातळीवर काम सुरू होते. इंटरपोल माध्यमातून सीबीआयला सिंगापूर मधून याप्रकरणी माहिती मिळाली. त्यानंतरच सीबीआयकडून देशभरात दार सतरा ची मोठी कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयकडून महाराष्ट्रसह दिल्ली बंगळुरू पाटणा आणि 20 राज्यात धाडसत्र सुरू आहे.
सध्या देशात केंद्रीय तपास यंत्रणा चांगलीच आता अलर्ट झाली आहे. एका बाजूला दहशतवाद कारवाया करिता मिळणाऱ्या टेरर फंडिंग पुरविलेल्या बाबत. राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय ए व एटीएस कडून याच्या संयुक्त विद्यमानाने कारवाई मोठ्या प्रमाणात चालू आहे. पी एफ आय या संघटनेची संबंधित असणाऱ्या कार्यालयावर धाडसत्र सुर आहे. महाराष्ट्र सह अकरा राज्यात नुकत्याच धाडी टाकण्यात आले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.