Crime : चंदा कोचर यांच्या भूमिकेमुळेच ICICI बॅकेला १.०३३ कोटी रूपयांचा लागला चुना ; CBI च्या आरोपत्रातून मोठा खुलासा

पुणे दिनांक ६ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) १० हजारा पेक्षा अधिक पानांच्या आरोपपत्रात सीबीआयनं चंद कोचर व त्यांचे पती दीपक कोचर व वेणुगोपाल धूत यांच्यावर या आरोपपत्रातून अनेक गंभीर आरोप केले आहेत.
दरम्यान ICICI बॅकेच्या माजी एमडी व सीईओ चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकाॅनचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून अनेक मोठे धक्कादायक खुलासे आता समोर आले आहेत .ICICI बॅकेनं व्हिडिओकाॅन समूहाला दिलेल्या १ हजार कोटी रूपयांहून अधिक रक्कम ही नाॅन परफाॅर्मिग ॲसेट ( N PA) झाली आहे. जेव्हा कर्जदार कर्ज घेतलेली रक्कम परत करू शकत नाहीत. तेव्हा बॅकेचे पैसे अडकतात व नंतर ती रक्कम बॅक एनपीए म्हणून घोषित करते.असे त्यांनी आरोपपत्रात म्हणाले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.