Crime : अहमदनगर मधील सावेडीत दोन गटात तुफान हाणामारी

पुणे दिनांक १६ जुलै ( अहमदनगर जवळील उपनगर मधील सावेडी या भागातील एकविरा चौकात शनिवारी मधय रात्रीच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी व राडा झाल्याची माहिती सूत्रांनच्या द्वारे कळत आहे.
यात दोन गटात तुफान हाणामारी होवून दोन्ही गटानी ऐक मेकावर तुफान अशी दगडफेक देखील केल्याचे समजत आहे. या हाणा मारीत एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी गंभीररित्या जखमी झाल्याचे समजते .त्यांचे नाव अंकुश चत्तर असल्याचे समजते आहे. पण सदरचा राडा हा नेमका कोणत्या कारणांमुळे झाला याचे कारण आद्याप अस्पष्ट आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Ahmednagar News, Crime News, Ahmednagar Crime News, latest Ahmednagar marathi news and Headlines based from Ahmednagar City. Latest news belongs to Ahmednagar crime news, Ahmednagar politics news, Ahmednagar business news, Ahmednagar live news and more at Polkholnama.