E Ciggarettes : गुजरात मुद्रा पोर्टवर कस्टम विभागाची मोठी कारवाई ४८ करोड रुपयांची ई सिगारेट जप्त

  • संपादक : भरत नांदखिले
  • 19 Sep 2022 10:16:56 PM IST
E Ciggarettes

गुजरात मधील मुद्रा पोर्टवर कस्टम विभागाने मोठी कारवाई करून इ सिगारेटचा ( E Ciggarettes ) मोठा साठा जप्त केला आहे. या सिगारेटची बाजारभावामध्ये ४८ करोड रुपयांपेक्षा जास्त किंमत आहे. ही ई सिगारेट लपवून २५० डब्यातून आणली जात होती.एकूण २. लाख सिगारेट आहेत.सदरची ही ई सिगारेट चीन मध्ये तयार केल्याचे समजते.

दरम्यान सूत्रांच्या हवालामार्फत मिळालेली माहिती अशी की कस्टम विभागाला एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की.गुजरात मधील मुद्रा पोर्टवर ४८.करोड रुपयांची ई सिगारेट एका कंटेनर मधून मुद्रा पोर्टवर येणार आहे.त्या वेळी कस्टम विभागाने त्या ठिकाणी आल्यावर कंटनेर चालका कडे चैकशी केली.

त्या वेळी कंटेनर चालकाने सदर कंटेनरमध्ये माल आहे.यात फ्लोर क्लीन माॅप्स. माॅलीश तेल.एल.सी.डी.आसे बाॅक्स पण होते व या बाॅक्सच्या खाली ई सिगारेटचे ( E Ciggarettes ) बाॅक्स लपवून ठेवले होते.माहिती नुसार एकूण २५१. कार्टन होते.२५०. डब्ब्या मधून एकूण २ लाख ई सिगारेट जप्त केल्या आहेत.या ई सिगारेट चीन मध्ये तयार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.व फ्लेवडऀ सिगारेट आहे.कस्टम कायद्या अंतर्गत ई सिगारेट व अन्य सामान जप्त केले असून या मधील ई सिगारेटची किंमत ४८ कोटी रुपये पेक्षा जास्त आहे.या पूर्वी देखील कस्टम विभागाने अशीच कारवाई केली असल्याचे समजते आहे.

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

E Ciggarettes Gujarat Crime News
Find Gujarat News, E Ciggarettes News, Gujarat Crime News, latest Gujarat marathi news and Headlines based from Gujarat City. Latest news belongs to Gujarat crime news, Gujarat politics news, Gujarat business news, Gujarat live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर क्राईम बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

Rajesh deshmukh : विधानसभा पोटनिवडणूकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन
Chandrakant patil : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
Art of Living : आर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra concluded by hoisting the Tricolor at Lal Chowk : लाल चौकात तिरंगा फडकावून राहुल गांधीच्या 'भारत जोडो यात्रे'चा समारोप
Pathan Box Office- Day 4 : पठाण बॉक्स ऑफिस दिवस 4 कलेक्शन: शाहरुख खानच्या चित्रपटाने जगभरात ₹429 कोटी कमावले; भारतात सर्वात जलद ₹250 कोटी
Police Raid Gambling : जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला, १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Accident : कामशेतजवळ जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात
New Social Media Rules : नवे सोशल मीडिया नियम, मार्चपासून होणार लागू

शहरातील बातम्या