बॅरिकेडिंग तोडून जाण्यांचा प्रयत्न फसला कोटा ग्रामीण पोलिसांनी केली अटक : एल्विश यादवला कोटा पोलिसांनी केली अटक 🐍 सापाच्या विषाची तस्करी करण्यांचा आरोप

पुणे दिनांक ४ नोव्हेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बिग बाॅस विजेता एल्विश यादवला राज्यस्थान मधील कोटा जिल्ह्या ग्रामीण पोलीिसांनी अटक केली आहे.याच्या वर वन्यजीव प्राणी 🐍 सापाचे विष बेकायदेशीर रित्या विकल्याचा आरोप आहे.दरम्यान या प्रकरणी भाजपच्या खासदार मनेका गांधी यांनी आरोप केले असून तसेच त्याला तातडीने अटक करण्यांची मागणी केली होती.
दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार एल्विश यादवने रोडवर लावलेले बॅरिकेडिंग तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.मात्र असलेल्या कोटा ग्रामीण पोलिसांनी त्याला रामगंज संकेत भागातून अटक करण्यात आली आहे.व त्यांची कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे.एल्विश हा नोयडा येथील रेव्ह पार्टी प्ररकणांमुळे फेमस झाला.तो एक प्रसिद्ध यूट्यूबर असून करोडोंच्या पुढे त्याचे फ्लोअर आहेत.रेव्ह पार्टीन मध्ये 🐍 सापाचे विष पुरवल्याबद्दल एल्विश यादवसह एकूण सहा जणांन विरुद्ध नोएडा सेक्टर ४९ पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एल्विश हा रेव्ह पार्टीत विष देण्यासाठी मोठ्या रक्कमा घेत असे.असा त्यांच्यावर आरोप आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.