४०० कोटींची मागितली खंडणी.तपास यंत्रणा अलर्टवर खंडणीखोरांचे बेल्जियम देशांशी कनेक्शन : उद्योगपती मुकेश अंबानी यांना चौंथ्यादा खंडणी साठी ईमेल जीवाला धोका

  • संपादक : भरत नांदखिले
  • 04 Nov 2023 03:22:38 AM IST
४०० कोटींची मागितली खंडणी.तपास यंत्रणा अलर्टवर खंडणीखोरांचे बेल्जियम देशांशी कनेक्शन

पुणे दिनांक ४ नोव्हेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना लागोपाठ चौंथ्यादा जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.याआधी त्यांना तीनवेळा खंडणी साठी ईमेल करुन धमकी देण्यात आली आहे.आता  पून्हा चौंथ्यादा त्यांना धमकी देण्यात आली आहे.यात आता नव्याने पून्हा ४०० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.दरम्यान पोलिस तपासात या खंडणीखोरांचे बेल्जियम या देशाचे कनेक्शन समोर आले आहे.दरम्यान उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जीवाला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे.पहिले तीन वेळा जीवे ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी ईमेल द्वारे मागण्यात आली आहे.हा चौंथ्यादा ईमेल पाठवून पून्हा ४०० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.यात खंडणीखोर सातत्याने खंडणीची रक्कमेत वाढ करुन धमकी देत आहेत  दरम्यान यापूर्वी देखील फेब्रुवारी २०२१ मध्ये मुकेश अंबानी यांच्या निवासस्थान ' अॅटिलिया ' या ठिकाणी एक कार सापडली होती.व या कारमध्ये २० जिलेटीनच्या कांड्या व एक धमकी वजा पत्र सापडले होते.दरम्यान‌ आता नव्याने धमकीचे ईमेल त्यांना सातत्याने येत असून आज आलेली धमकीचा ईमेल हा चौंथ्यादा आला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिस तपासात या खंडणीखोरांचे बेल्जियम या देशांशी कनेक्शन असल्याचे समोर आले आहे.अंबानी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत आता मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे.

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

४०० कोटींची मागितली खंडणी.तपास यंत्रणा अलर्टवर खंडणीखोरांचे बेल्जियम देशांशी कनेक्शन Mumbai Crime News
Find Mumbai News, ४०० कोटींची मागितली खंडणी.तपास यंत्रणा अलर्टवर खंडणीखोरांचे बेल्जियम देशांशी कनेक्शन News, Mumbai Crime News, latest Mumbai marathi news and Headlines based from Mumbai City. Latest news belongs to Mumbai crime news, Mumbai politics news, Mumbai business news, Mumbai live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर क्राईम बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

आज दुपारी स्विकारणार पदभार : डॉ.विनायक काळे यांची ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता म्हणून नियुक्ती राज्य सरकारने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर येथील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या निवास व कार्यलयावर धाडी : सकाळी सहा वाजताच छत्रपती संभाजीनगर मध्ये एकाच वेळी ११ ठिकाणी आयकार विभागाच्या धाडी २०० अधिकारी यांचा समावेश
१५ महिला कॅडेट्सचे दिमाखदार संचालन : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत खडकवासला येथे एनडीएचा १४५ वा दीक्षांत समारोह जल्लोषात संपन्न
चुकीच्या दिशेने दुचाकीस्वार महामार्गवरील दुभाजक ओलंडत होते : नागपूर ते तुळजापूर महामार्गवर कारने दुचाकीला जोरात धडक दिल्याने नवरा- बायकोचा घटनास्थळीच मृत्यू
पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ९१ वी कारवाई : कोंढवा भागात दहशत निर्माण करणाऱ्या गणेश लोंढे याच्यासह ६ साथीदारांवर ' मोक्का ' अंतर्गत कारवाई
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची टीका : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाचे प्रांतप्रमुख देखील होऊ शकत नाही,प्रकाश आंबेडकर यांचा टोला
अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल : अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पंचनामे तातडीने नुकसान भरपाई राज्य मंत्रिमंडळाचे आजच्या बैठकीत आठ मोठे निर्णय
विमानात एकूण आठ व्यक्ती होते.अमेरिकेचे विमान कोसळण्याची एकाच आठवड्यातील दुसरी घटना : अमेरिकेचे लष्करी विमान समुद्रात कोसळले

शहरातील बातम्या