Crime : पाकिस्ताने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा व अटक समर्थकाकडून खैबुर पख्तूनख्वा मध्ये राडा

  • संपादक : भरत नांदखिले
  • 06 Aug 2023 02:20:01 AM IST
Crime

पुणे दिनांक ५ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तेथील न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तोशाखाना प्रकरणात इस्लामाबाद न्यायालयाने हा आज निकाल दिला आहे. न्यायालयाने त्वरीत त्यांच्या विरोधात अटक वाॅरंट जारी करून त्यांना अटक करण्यात आली आहे. निकाल येण्या प्रवीच पोलिस त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली होती.यात त्यांना १ लाख रूपये दंड केला असून सदरचा दंड न भरल्यास त्यांना अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल. या शिक्षेनंतर त्यांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढावण्यास बंदी घातली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दरम्यान पाकिस्ताने पंतप्रधान असतांना त्यांना जगभरातून ज्या काही वस्तू भेट मिळाल्या होत्या .त्या सगळ्या भेटवस्तू त्यांना पाकिस्तान मधील तोशाखाना येथे जमा करावयाच्या होत्या पण त्यांनी त्या वस्तू जमा केल्या नाही. त्याचबरोबर त्या वस्तूची विक्री केली आणि त्याचे पैसे घेतले या कायद्याचे उल्लंघन झाले आहे. तोशाखाना प्रकरण काही दिवसांपासून सुरू होते .या शिक्षे विरोधात ते  उच्च न्यायालयात आपील करणार आहेत .त्यांना अटक झाल्या नंतर पार्टी पीटीआयचे समर्थक हे रस्त्यावर उतरले आहेत. 

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

Crime Pakistan Crime News
Find Pakistan News, Crime News, Pakistan Crime News, latest Pakistan marathi news and Headlines based from Pakistan City. Latest news belongs to Pakistan crime news, Pakistan politics news, Pakistan business news, Pakistan live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर क्राईम बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

परखड वक्ते व डॅशिंग आमदार म्हणून ओळख : बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका
सोयाबीन कापूस व कांदा या प्रश्नावर गोयल.फडणवीस व तुपकर यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात रात्री झाली बैठक : शेतकरीवर्गाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पीयुष गोयल व रविकांत तुपकर यांच्यात बैठक तुपकर यांनी दिला ८ दिवसांचा अल्टीमेटम
अपघाता नंतर वाहतूक व्यवस्था कोलमडली.वाहनांच्या रांगाच रांगा : मुंबई ते पुणे महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात बस चालक जागीच ठार तर १० प्रवासी गंभीर जखमी
कारचा आतील लाॅक न‌ उघडल्याने ८ जण अडकले : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात ८ प्रवाशांचा जळून दुर्दैवी मृत्यू.भरघाव कार डम्परला धडकून कारला लागली 🔥 आग
दोषी आढळल्यास तातडीने सेवेतून बंडतर्फ करण्याचे आदेश गृहविभागाला देण्यात आले. : ड्रग्ज माफिया ललित पाटील यांच्याशी ✋ हातमिळवणी करण्या दोषी पोलिसांना सेवेतून बंडतर्फ करणार , गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय पथकात १२ सदस्यांचा समावेश : महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पाहाणी करीता केंद्रीय पथक येणार मराठवाडा दौऱ्यावर
दहशतवादाच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड देशभरात करणार होते बाॅम्ब ब्लास्ट : पुण्यातील दहशतवादी प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात NIA ची मोठी कारवाई! १० दहशतवाद्यांची धरपकड
शुक्रवारी रात्रीच्या वेळी लागली वसतिगृहाला आग : इराकयेथे विध्यापींठाच्या वसतिगृहाला भीषण आग, 🔥 एकूण १४ विद्यार्थी आगीत होरपळून मृत्यू तर १८ विद्यार्थी गंभीर रित्या जखमी

शहरातील बातम्या