Crime : दो रूपये का झोल पाच पोलिसांना तब्बल ३७ वर्षाची जेल

पुणे दिनांक ३ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) बिहार मधून नवीन एक अपदेट हाती येत असून मागील ३७ वर्षापूर्वीचे एक जुन्या प्रकरणी दक्षता न्यायालयाने ५ पोलिसांची निर्दोष सुटका केली आहे. वाहन चालकांनकडून प्रत्येक फक्त २ रूपये घेतल्यांचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. या पोलिसांना पैसे घेतांना एसपींनेच पकडले होते. बिहार मधील बेगुसरायच्या मुफसिल पोलिस ठाण्यात या पाचही पोलिसांवर लाच घेतांना गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यांची निर्दोष मुक्ततंता करण्यात आली आहे.
सदर प्रकरणात फिर्यादी व्यक्तीला कोणतीही पुरावा न्यायालयात देता आला नाही. त्यामुळे न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी या पाचही आरोपीची निर्दोष मुक्ततंता करण्यात आली आहे. या प्रकरणांत १) युगेश्र्वर महतो.२) कैलाश शर्मा. ३) राम बालक राय.४) रामरतन शर्मा व ५) ग्यानी शंकर सिंह अशी त्यांची नावे आहेत.
दरम्यान सन १९८६ रोजीचे हे प्रकरण असून त्यावेळचे एसपी अरविंद वर्मा यांना बेगुसरायच्या लाखो चेकपोस्ट बेकायदेशीर वसुली झाल्याची माहिती मिळाली होती .त्यांनी त्वरीत लाखो पेट्रोल पंपावर जावून व चेकपोस्टवर जाऊन चेंकीग केली त्यावेळी ५ पोलीसंकडून गोळा केलेले एकूण ८ रूपये व एक सही असलेली नोट मिळाली होती. या अजब गजब प्रकरणा मुळे सगळेच हक्का बक्का झाले आहेत. परंतु आपली ३७ वर्षे तुरुंगात घालावल्या नंतर ५ पोलिसांची निर्दोष सुटका झाल्या नंतर त्यांच्या तोंडावरून आनंद ओसंडून वाहत होता.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.