Crimes : भारती पोलीस स्टेशनच्या हद्दीत भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या चोरट्या कङून ४.लाख रूपायांचा मुद्देमाल जप्त.

पुणे.दिनांक १५.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम) भारती पोलीस स्टेशनच्या हद्दीत भरदिवसा घरफोड्य अट्टल चोरटय़ाल. पोलीसांनी पकडून त्यांच्याकडून तब्बल एक.लाख रूपायांचे सोन्यचे दागिने.जप्त करून त्याला गजाआड करण्यात आले आहेत. व पोलीस स्टेशन हद्दीतून. एकूण पाच गुन्हे. उघडकीसआणलेआहे.
अटक करण्यात आलेल्या चोरटयाचे नाव अमीर समीर पठाण उर्फ लक्की ( वय २४.राहणार संतोषी माता मंदिर च्या मागे.कात्रज पुणे. ) असे आहे. या घटने बाबत भारती पोलीस स्टेशन च्या सूत्रांकडून असे सांगण्यात आलेकी. पोलीस स्टेशन च्या हद्दीत भरदिवसा चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. व त्याच अनुषंगाने.पोलीस अंमलदार. चेतन गोरे.निलेश ढमढेरे.अशिष गायकवाड. अभिनय चौधरी. अवधूत जमदाडे. हे शोध घेत असतांनाच चोरीच्या गुन्हेगार रेकॉर्ड वरील गुन्हेगार पठाण यांनेच हा गुन्हा केल्याचे खात्रीशीर रित्या माहीती मिळाल्यानंतर पोलीसांकडून त्याला गजाआड केले आहेत. सदर आरोपी दिवसभर फिरत बंद असलेल्या घराची पाहणी करून नंतर घरफोडी करीत असे.
त्यांने दत्तनगर. आंबेगाव पठार. कात्रज.सच्चाई माता मंदिर. आंबेगाव. या भागात घरफोड्या केल्य आहेत. त्याच्या कडून एकूण पाच घरफोङीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. व चोरी केलेले मंगळसूत्र. सोन्यांची चेन अंगठया. कानातील झुमके. हार.सोन्याचे मनी.असा एकूण ७०.ग्राम वजणांचे ४.लाख रूपायांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्या वर एकूण ९.गुन्हे.दाखल आहेत. या प्रकरणी पुढील तपास भारती पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहोत. सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग पुणे शहर प्रविण कुमार पाटील. पोलीस उपायुक्त परीमंङळ २.च्या श्रीमती पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नारायण शिंरगावकर .यांच्या मार्गदर्शना खाली . भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस.निरीक्षक.विजय.कुंभार व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ. पोलीस उपनिरीक्षक गुप्ता.गैरव देव.पोलीस अंमलदार अवधूत जमदाडे.अभिनय चौधरी. अशिष गायकवाड. चेतन गोरे.निलेश ढमढेरे.सचिन सरपाले. शैलेश साठे.मंगेश पवार. हर्षल जाधव. सचिन गाडे. धनाजी धोत्रे.निलेश खैरमोडे. राहुल तांबे.विक्रम सांगत.यांच्या पथकाने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.