विकासाचा समृध्दी महामार्ग झाला मृत्यूचा महामार्ग? अपघातांची मालिका सुरूच : समृध्दी महामार्गावर स्विफ्ट कारचा भीषण अपघात एक ठार दोघेजण गंभीर रित्या जखमी

  • संपादक : भरत नांदखिले
  • 23 Sep 2023 09:36:11 PM IST
विकासाचा समृध्दी महामार्ग झाला मृत्यूचा महामार्ग? अपघातांची मालिका सुरूच

पुणे दिनांक २३ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) विकासाचा सम्ृध्दी महामार्ग झाला आहे. मृत्यूचा महामार्ग? महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच.समृध्दी महामार्गावर भरघाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारचा अपघात होऊन एकजण ठार अन्य दोघेजण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.जखमी  झालेल्यांची प्रकृती चिंताजनक आहे.त्यांना उपचारा करीता तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात ग्रस्त स्पिविफ्ट डिझायर कार भरघाव वेगाने येत असताना अचानक पणे कारचे टायर फुटल्याने हा भीषण अपघात झाला व कार दुभाजकाला जोरात धडकल्याने कार मधील एकाचा मृत्यू झाला तर अन्य जखमी झाले आहेत.हा अपघात बुलढाणा जिल्हा मधील खळेगाव येथे झाला आहे.या अपघातांची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाता मधील जखमींना तातडीने औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अपघाता मधील जखमी यांची प्रकृती चिंताजनक आहे.दरम्यान अपघात ग्रस्त स्विफ्ट डिझायर कार ही औरंगाबाद येथून मेहरकडे जात होती.

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

विकासाचा समृध्दी महामार्ग झाला मृत्यूचा महामार्ग? अपघातांची मालिका सुरूच Buldhana Crime News
Find Buldhana News, विकासाचा समृध्दी महामार्ग झाला मृत्यूचा महामार्ग? अपघातांची मालिका सुरूच News, Buldhana Crime News, latest Buldhana marathi news and Headlines based from Buldhana City. Latest news belongs to Buldhana crime news, Buldhana politics news, Buldhana business news, Buldhana live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर क्राईम बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

सुदैवाने कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. : कुर्ला येथील नेहरूनगर मधील इमारतीची संरक्षण भिंत कोसळली.३ते ४ इमारतीतील नागरिकांना सुरक्षित जागी हलवले
नागपूरात अनोखे स्वगाताचे बॅनर लावत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने सरकारला चिमटा काढला आहे. : हिवाळी अधिवेशनापूर्वी शरद पवार गटाच्या बॅनर्स चर्चा.नागपूरच्या चौका चौकात झळकले बॅनर
शीव येथे घडली ' स्पेशल २६ ' सिनेमा सारखी घटना : तोतया अधिकाऱ्यांचा व्यावसायिकांच्या निवासस्थानी छापा ,१८ लाख रुपयांची रोकड घेऊन ठोकली धूम
भावीक परभणी जिल्ह्यातील पालम येथील : पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या पिक‌अपला भीषण अपघात,२२ भावीक गंभीर रित्या जखमी
Crimes Ahamadnagar : अहमदनगर मध्ये शेतकऱ्यांनी झाडाला गळफास लावून केली आत्महत्या
'बॅलेट पेपर ' निवडणूका घेण्याची केली मागणी : ईव्हीएमचा मूड म्हणजे जनतेचा मूड नाही, उध्वव ठाकरे गटाची सरकारवर टीका
पुजा सुरु असतानाच बाबांच्याच तोतया पोलिसांनी रेड मारुन पळविले १८ लाख रुपये : हडपसर येथे पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून भोंदू बाबाने युवकांना लावला १८ लाख रुपयांना चुना
दाखल गुन्हा व आरोपपत्र केले रद्द : नवऱ्याला झाडूने मारणांऱ्या बायकोला हायकोर्टाचा दिलासा.

शहरातील बातम्या