Crimes : I R S. अधिकारी सचिन सावंत कडे आढळले ' घबाड ' सदनिंका व दीड कोटींची रक्कम.

पुणे.दिनांक २८.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम ) भ्रष्टाचार व बेहिशोबी मालमत्ता प्रकरणांत आय.आर.एस.अधिकारी सचिन सावंत यांना बुधवार २८.रोजी. लखनौत अटक करण्यात आली. या प्रकरणांचा तपास ई.डी. करीत आहेत. तपास दरम्यान ई.डी.ला. आय.आर.एस. अधिकारी सचिन सावंत यांच्या कडे ई.डी ला. बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे.आय .आर.एस.कॅडरचे अधिकारी सावंत हे ई.डी. च्या मुंबई झोन दोन. येथे. उपसंचालक म्हणून कार्यरत होते. सीमा शुल्क व व अप्रत्यक्षकर विभागत कार्यरत असलेल्या सावंत यांच्या निवासस्थानावर ई डी. ने बुधवारी सकाळी छापा टाकला होता भ्रष्टाचार व बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई होती. त्यांच्या कडे एकूण २.कोटी. ४५.लाखाची बेहिशोबी मालमत्ता सापडली. अशी माहीती ई.डी. च्या सूत्रांकडून सांगण्यात आले. ५००.कोटी रूपये बेकायदेशीर रित्या वळवण्यांचा एका प्रकरणातील आरोपींनींच सावंत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
त्या प्रकरणी सी. बी.आय. ने. तक्रार दाखल केली होती.सदर तक्रारी नंतरच ई.डी कडून कारवाई करण्यात आली आहे. सावंत यांनी मुंबई मधील सदनिका घेण्या साठी. दीड कोटीची रक्कम रोख स्वरूपात दिली होती.हे ई.डी. च्या तपासात निष्पन्न घाले आहे .ही सदानिका त्यांच्या कुटुंबाच्या नावावर असली तरी.गॅस कनेक्शन सावंत यांच्या नावावर आहे.हिरे व्यापारी यांनी. ५००.कोटींहून अधिक रक्कमेचे बेकायदेशीर हस्तांतरण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.