Har har mahadev : पिंपरीत,' हर हर महादेव ' हा मराठी सिनेमाचा शो संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेडने बंद पडला

पिंपरी मध्ये आज ' हर हर महादेव ' मराठी सिनेमा शो संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेडने बंद पडला आहे. त्यामुळे आता बहुचर्चित ' हर हर महादेव ' हा मराठी सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता शरद केळकर व सुबोध भावे. यांच्या भूमिका आहेत. सदरच्या चित्रपटात इतिहास हा मोडून तोडून दाखविला असल्याचा आरोप. छत्रपती संभाजी महाराज यांनी केल्यानंतर प्रचंड नाराज व संतप्त झालेल्या असंख्य संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा शो बंद पाडला आहे.
सदरचा मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे व मिताली महाजन यांच्या या चित्रपटावरून आता नव्याने वादाला सुरुवात झाली आहे. या मराठी चित्रपटा संदर्भात कालच रविवार ६ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजी राजे यांनी पत्रकार परिषदेत ' हर हर महादेव ' या चित्रपटात निर्मात्यांनी इतिहासाची प्रचंडपणे मोडतोड केल्याबद्दल चांगलीच कान उघडणी केली होती. व आक्षेप घेतला होता. तरी देखील पिंपरीतील विशाल या चित्रपट गुहात हा शो लावल्यानंतर संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा शो आज बंद पडला आहे. याबाबत अधिकृत सूत्राद्वारे मिळालेल्या माहितीनुसार. आज प्रदर्शित झालेला हा मराठी सिनेमा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बंद केला आहे. व एकंदरीत सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर ' हर हर महादेव ' व महेश मांजरेकर यांच्या ' वेडात मराठे वीर दौडले सात ' यांच्या चित्रपटावर मोठा वाद झाल्याचे सांगण्यात आले आहे.

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.