मुंबई पोलिसांनी नाशिक पोलिसांना या तपासा बाबत माहिती दिली नाही : शासकीय पोलिस व्हॅनचा वापर न करता पोलिसांनी गुप्ताता पाळत ललित पाटील याला नाशिक मधील ड्रग्स कारखान्यात आणून केला तपास

  • संपादक : भरत नांदखिले
  • 22 Oct 2023 10:15:59 PM IST
मुंबई पोलिसांनी  नाशिक पोलिसांना या तपासा बाबत माहिती दिली नाही

पुणे दिनांक २२ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारा ड्रग्स माफिया ललित पाटील यांची पोलिस कोठडी उद्या संपत असून मुंबई मधील साकीनाका पोलिसांनी पोलिसांचे शासकीय पोलिस व्हॅनचा वापर न करता त्याला अतिशय गुप्तपणे खासगी वाहनाने नाशिक येथील शिंदे पळसे येथील ड्रग्सच्या फॅक्टरीवर तपासा करीता आणून तपास करण्यात आला आहे.तपासा बाबत पोलिसांनी अतिशय गुप्तता पाळली आहे.या तपासा बाबत नाशिक पोलिसांना काहीच माहिती नाही.

दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ललित पाटील याला रात्रीच्या वळेस      मुंबई साकीनाका पोलिसांनी अतिशय गुप्तता पाळत त्याला नाशिक येथील शिंदे पळसे येथील ड्रग्स फॅक्टरीवर ललित पाटील याला तपासा करीता खासगी वाहनाने घेऊन आले होते.त्याला बुरखा घालून तपासा करीता आणले होते.याबाबत मुंबई पोलिसांनी याची माहिती नाशिक पोलिसांना देखील देण्यात आली नव्हती.तपासात त्याला पोलिसांनी या फॅक्टरीत ड्रग्स कसे बनवायचे? किती कामगार असायचे? ड्रग्सचे  मार्केटिंग कसे व्हायचे? इत्यादी माहिती त्यांच्या कडून तपासात घेण्यात आली आहे.१५ ते २० मिनिटे माहिती घेऊन पोलिस त्याला परत तातडीने मुंब‌ई ते आग्रा महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने घेऊन गेले आहेत.पण यात पोलिसांनी अत्यंत गुप्तता ठेवण्यात आली आहे.आता उद्याच या तपासत मुंबई पोलिस न्यायालयात माहिती देतील .

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

मुंबई पोलिसांनी नाशिक पोलिसांना या तपासा बाबत माहिती दिली नाही Nashik Crime News
Find Nashik News, मुंबई पोलिसांनी नाशिक पोलिसांना या तपासा बाबत माहिती दिली नाही News, Nashik Crime News, latest Nashik marathi news and Headlines based from Nashik City. Latest news belongs to Nashik crime news, Nashik politics news, Nashik business news, Nashik live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर क्राईम बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

परखड वक्ते व डॅशिंग आमदार म्हणून ओळख : बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका
सोयाबीन कापूस व कांदा या प्रश्नावर गोयल.फडणवीस व तुपकर यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात रात्री झाली बैठक : शेतकरीवर्गाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पीयुष गोयल व रविकांत तुपकर यांच्यात बैठक तुपकर यांनी दिला ८ दिवसांचा अल्टीमेटम
अपघाता नंतर वाहतूक व्यवस्था कोलमडली.वाहनांच्या रांगाच रांगा : मुंबई ते पुणे महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात बस चालक जागीच ठार तर १० प्रवासी गंभीर जखमी
कारचा आतील लाॅक न‌ उघडल्याने ८ जण अडकले : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात ८ प्रवाशांचा जळून दुर्दैवी मृत्यू.भरघाव कार डम्परला धडकून कारला लागली 🔥 आग
दोषी आढळल्यास तातडीने सेवेतून बंडतर्फ करण्याचे आदेश गृहविभागाला देण्यात आले. : ड्रग्ज माफिया ललित पाटील यांच्याशी ✋ हातमिळवणी करण्या दोषी पोलिसांना सेवेतून बंडतर्फ करणार , गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय पथकात १२ सदस्यांचा समावेश : महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पाहाणी करीता केंद्रीय पथक येणार मराठवाडा दौऱ्यावर
दहशतवादाच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड देशभरात करणार होते बाॅम्ब ब्लास्ट : पुण्यातील दहशतवादी प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात NIA ची मोठी कारवाई! १० दहशतवाद्यांची धरपकड
शुक्रवारी रात्रीच्या वेळी लागली वसतिगृहाला आग : इराकयेथे विध्यापींठाच्या वसतिगृहाला भीषण आग, 🔥 एकूण १४ विद्यार्थी आगीत होरपळून मृत्यू तर १८ विद्यार्थी गंभीर रित्या जखमी

शहरातील बातम्या