Crime : कोल्हापूरात इंटरनेट सेवा बंद. पोलीसांकडून दगडफेक करणाऱ्यावर गुन्हेदाखल अनेकांची धरपकड.

पुणे दिनांक ७जून ( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम) कोल्हापुरात सोशल मिडीयाच्य माध्यमातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्या प्रकरणी.कोल्हापूरात आज सकाळपासून मोठा तणाव निर्माण झाला आहे.हिंदुत्वादी संघटनांच्या कार्यकर्त्यांन कडून अनेक दुकाने हातगाडय़ा दुचाकी व अन्य काही भागात काही मोठी तोडफोड केली. त्या मुळे संतप्त झालेल्या जमावला पांगविणया साठी पोलीसांकडून लाठीमार व अश्रूंधुराचया कांडया देखील फोडल्या. व दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड केली जात आहे.व सोशल मीडीया वरील अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे
सध्या शहरात तणाव असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वाना शांत रहाण्याचे आव्हान केले आहे.राज्यात कायदा सुव्यवस्था रहावावी व सर्वानी कायदा सुव्यवस्था राखण्या साठी मदत करावी. तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यचे. काम प्रशासनाचे आहे .कोणीही कायदा हातात घेऊ नये.कायदा हातात घेणाऱ्यला पाठीशी घातले जाणार नाही
दरम्यान आक्षेपार्ह स्टेटस वरून निर्माण झालेल्या गोंधळा प्रकरणी एकूण सहा जणांची पोलिसांनी उचलबांगडी केली आहे.अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली. दगडफेक करणाऱ्यांवर पोलीसांकडून केलेल्य लाठीचार्ज मध्ये. काहीजण जखमी झाले आहेत. जिल्ह्य़ातील सर्वाना संयम पाळणे गरजेचे आहे.असे आवाहन जिल्हाधकारी यांनी केले आहे.
आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या संशयितांवर कडक कारवाई करावी. अशी मागणी करीत हिंदुत्ववादीसंघटनेचे कार्यकर्त मोठ्य प्रमाणावर रोडवर उतरले. तणावाचे वातावरण निर्माण झाले.बिंदूचैक अंबाबाई मंदीर परीसर. महाद्वार रोड. या भागात जमावाकडून तोडफोड करण्यात आली.या वेळेस जमावाला नियंत्रित करण्या साठी पोलीसांकडून लाठीचार्ज करण्यात आला व अश्रूधुरांचया कांडया फोडण्यात आल्या. या वेळेस जमाव सैरभैर झाल्यने परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्यानंतर शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.शहरात मोठ्य प्रमाणावर पोलीसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला असून एस आर पी एफ. दंगल काबू पथक सह एकूण १.हजार एवढे पोलीस बंदोबस्ता साठी आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.