Crimes : आय आर एस अधिकारी सचिन सावंत यांना ई.डी कडून अटक. नातेवाईकांची चौकशी सुरू

पुणे.दिनांक २८.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम)ई डी ने आज बुधवार सकाळी लखनौ येथून एका जेष्ठ आय. आर. एस. अधिकाऱ्याला अटक केली आहे. एकच खळबळ उडाली आहे. कस्टम आणी जी. एस टी अतिरिक्त संचालक आहेत.
कस्टम आणी जी. एस. टी. विभागाचे अतिरिक्त संचालक सचिन सावंत यांना ई डी ने लखनौ येथून अटक केली आहे. सचिन सावंत हे जेष्ठ सनदी अधिकारी आहेत. ५०० कोटी रूपायांच्या गैरव्यवहारात सावंत यांचा सहभाग असल्याचा आरोप ई .डी.ने केला आहे. सावंत यांच्या मुंबई मधील निवासस्थानी ई.डी.ने छापा टाकला आहे. नातेवाईक यांची चौकशी ई.डी. चे अधिकारी करीत आहेत. अमंल बजावणी संचालनालयाच्या ( ई.डी.) अधिकाऱ्यांनी सीमा शुल्क आणि जी. एस. टी. चे अतिरिक्त संचालक. सचिन सावंत यांना बुधवारी अटक केली आहे. आय. आर.एस कॅडरचे अधिकारी होते .
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.