Popular front of India : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया कार्यालयावर छापेमारी १०६ कार्यकर्तेंना अटक केल्याच्या निषेधार्थ राज्यभर विरोध प्रदर्शन उद्या केरळ बंद

आज देशभरात एकूण ११ राज्यात दहशतवादी विरोधी पथक व अंमलबजावणी संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया च्या ( Popular front of India ) कार्यालयावर छापेमारी करुन १२० कार्यकर्तेंना अटक केल्याच्या निषेधार्थ आज काही राज्यांत विरोध प्रदर्शन होत आहे.त्यांनी उदय केरळ बंदची घोषणा आज केली आहे.
देशात अनेक म्हणजे एकूण ११. ठिकाणी पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया.कार्यल्यावर छापेमारी दहशत वाद विरोधी पथक व अंमलबजावणी संचालनालयने कारवाई करून एकूण १०६ कार्यकर्तेंना अटक केल्याच्या निषेधार्थ आता विरोध प्रदर्शन चालू झाले असून तामिळनाडू. कर्नाटक. केरळ. या ठिकाणी विरोध प्रदर्शन चालू झाले आहेत. तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये पी एफ आय ( Popular front of India ) व एस डी पी आय या कार्यकर्त्यांनी जमिनीवर बसून आंदोलन केले आहे. सामाजिक संघटना वर कारवाई केली असून. आम्ही या दोन्ही एजन्सीची छापे मारीला आमचा विरोध आहे.
आम्ही या एजन्सी समोर झुकणार नाही. केरळमध्ये देखील पी एफ आय च्या नेत्यांना अटक केल्याच्या विरोधात प्रदर्शन करण्यात आले. तसेच केरळचे पी एफ आय चे चेअरमन ओमा सलाम यांना देखील अटक केली आहे. या तिचा निषेधार्थ सडक वर बसून जोरात निदर्शने चालू केली आहे. यावेळी या कार्यकर्त्यांनी हा आर एस एस चा अजेंडा आहे. म्हणून त्यांनी उद्या केरळ बंद चे आयोजन केले आहे.
तसेच कर्नाटक मध्ये मंगलुरु मध्ये पी एफ आय. आणि एस डी पी आय. कार्यकर्त्यांनी यावेळी प्रदर्शन केले. यावेळी काही प्रदर्शन करताना अटक देखील केली होती.पी एफ आयच्या १०६ कार्यकर्तेंना अटक केली असून.अकडेवारी राज्यासह. पुढील प्रमाणे आंध्र प्रदेश ५, आसाम ९, दिल्ली ३, कर्नाटक २०, केरळ २२, मध्येप्रदेश ४, महाराष्ट्र २० पुंडुचेरी ३, राज्य स्थापन २, तामिळनाडू १० उत्तरप्रदेश ८ अशी आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.