Kolkata Crime : कोलकाता कोट्यावधीच्या चिटफंड प्रकरणी चोघेजण गजाआड

कोलकाता मधील तब्बल ५६५ कोटी रुपयांच्या चिंटफंड घोटाळा प्रकरणी सीबीआयने कोलकाता मधील कंपन्यांच्या उपनिबंधकाला वान्नत तिघांना गजाआड केले आहे. अशी माहिती तपास यंत्रणेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
गजाआड केलेल्या मध्ये खाजगी कंपनीचा एक संस्थापक व संचालक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआयने एक खाजगी कंपनीचा चीटपंड घोटाळ्यातील तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक व इतर जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. व ओडिसातील बालासोर जिल्ह्यात नोंदवलेला प्रकरणाचा तपास हाती घेतला होता असे अधिकाऱ्याने सांगितले.
कोलकत्ता येथील कंपनी उपनिबंधक सुभाकुमार बॅनर्जी व इतर दोघांना अटक केली होती ओडीसा मध्ये लोकांना आकर्षित करून चांगला परतावा देण्याचे आम्हीच दाखवून.५६५. कोटी रुपयांचा बेकायदेशीरित्या गोळा केली होते. मुदतीपूर्व गुंतवलेली रक्कम लोकांना परत केली नाही असा त्यांचावर आरोप.होता.या चोंघाजणांना.अटक केली.यांचा संबंध पाॅजी योजनांशी होता
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.