🔥 आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू : भायखळ्यातील मदनपुरा इमारतीला सकाळी आठ वाजता लागली भीषण आग 🔥 अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल

  • संपादक : भरत नांदखिले
  • 15 Nov 2023 09:12:42 AM IST
🔥 आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू

पुणे दिनांक १५ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईतील भायखळ्यातील मदनपुरा येथील सैफी या इमारतीला आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भीषण अशी आग लागली आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाले असून.या इमारती मध्ये अडकलेल्या सहा जणांना रेस्कू केले असून आता अग्निशमन दलाच्या जवान हे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.सुदैवाने या आगीत कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

🔥 आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू Baikal Crime News
Find Baikal News, 🔥 आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू News, Baikal Crime News, latest Baikal marathi news and Headlines based from Baikal City. Latest news belongs to Baikal crime news, Baikal politics news, Baikal business news, Baikal live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर क्राईम बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

परखड वक्ते व डॅशिंग आमदार म्हणून ओळख : बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका
सोयाबीन कापूस व कांदा या प्रश्नावर गोयल.फडणवीस व तुपकर यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात रात्री झाली बैठक : शेतकरीवर्गाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पीयुष गोयल व रविकांत तुपकर यांच्यात बैठक तुपकर यांनी दिला ८ दिवसांचा अल्टीमेटम
अपघाता नंतर वाहतूक व्यवस्था कोलमडली.वाहनांच्या रांगाच रांगा : मुंबई ते पुणे महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात बस चालक जागीच ठार तर १० प्रवासी गंभीर जखमी
कारचा आतील लाॅक न‌ उघडल्याने ८ जण अडकले : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात ८ प्रवाशांचा जळून दुर्दैवी मृत्यू.भरघाव कार डम्परला धडकून कारला लागली 🔥 आग
दोषी आढळल्यास तातडीने सेवेतून बंडतर्फ करण्याचे आदेश गृहविभागाला देण्यात आले. : ड्रग्ज माफिया ललित पाटील यांच्याशी ✋ हातमिळवणी करण्या दोषी पोलिसांना सेवेतून बंडतर्फ करणार , गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय पथकात १२ सदस्यांचा समावेश : महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पाहाणी करीता केंद्रीय पथक येणार मराठवाडा दौऱ्यावर
दहशतवादाच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड देशभरात करणार होते बाॅम्ब ब्लास्ट : पुण्यातील दहशतवादी प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात NIA ची मोठी कारवाई! १० दहशतवाद्यांची धरपकड
शुक्रवारी रात्रीच्या वेळी लागली वसतिगृहाला आग : इराकयेथे विध्यापींठाच्या वसतिगृहाला भीषण आग, 🔥 एकूण १४ विद्यार्थी आगीत होरपळून मृत्यू तर १८ विद्यार्थी गंभीर रित्या जखमी

शहरातील बातम्या