गॅस चोरीचे मोठे रॅकेट टॅकरचा चालक अजून फरारच : पिंपरी चिंचवड मधील स्फोटा प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; तिघांच्या आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक ९ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पिंपरी चिंचवड शहरात गॅस चोरीचे मोठे रॅकेट कार्यरत असून काल रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एकामागोमाग एक असा एकूण १० सिंलेडरचा स्फोट झाला होता.व या स्फोटामुळे अनेक विाहने जळून खाक झाली होती.या प्ररकांणात पळून गेलेल्या तीन जणांच्या मुसक्या वाकड पोलिसांनी आवळल्या आहेत.
दरम्यान या भीषण स्फोटा नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या मधील फरारी आरोपी यांच्या शोधा करीता पोलिसांनी शोध पथके तयार केली होती.दरम्यान या दुर्घटने प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.यात टॅकर पार्किंग साठी जागा देणारा मालक. व चोरीच्या गॅसची विक्री करणारा.व अवैधरित्या सिंलेडरची वाहतूक करणारा टेम्पोचा चालक यांचा अटकेत समावेश आहे.तर यातील मुख्य आरोपी टॅकर चालक ह्या घटनेपासून फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.