धुळे ते सोलापूर महामार्गावरुन संपूर्ण महाराष्ट्रातून येणार मराठा जमावाचा महासागर : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची रेकॉर्ड ब्रेक सभा धुळे ते सोलापूर महामार्ग १२ तासांसाठी राहणार बंद

  • संपादक : भरत नांदखिले
  • 14 Oct 2023 08:06:31 PM IST
धुळे ते सोलापूर महामार्गावरुन संपूर्ण महाराष्ट्रातून येणार मराठा जमावाचा महासागर

पुणे दिनांक १४ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाला आरक्षणासाठी जीवांचे राण करणारे मनोज जरांगे पाटील यांची आज जालन्यातील आंतरवाली सराटीत भव्य दिव्य अशी सर्वात मोठी सभा होणार आहे.सदरच्या सभा ही शंभर एकार अशा मोठ्या पटांगणावर होणार आहे.तर संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या मराठा समाजाच्या लोकांच्या फोरव्हिलर पार्किंग करीता जवळपास पन्नास एकरवर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. सभेसाठी येणाऱ्या मराठा समाजासाठी पाण्याची व्यवस्था व जेवणाची व्यवस्था बसण्याची व्यवस्था.व आरोग्याच्या सेवेसाठी देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान या सभेकरीता सहा लाख पेक्षा जास्त मराठा समाजाचा सर्वात मोठा जनसागर येण्याची शक्यता असून महामार्गावर अनेक गाड्याचा ताफा असणार आहे.यात जवळपास ५० हजार वाहने येण्याची शक्यता आहे.त्यामुळे सकाळी ८ते रात्री ८ या कालावधीत धुळे ते सोलापूर महामार्ग व बीड ते छत्रपती संभाजीराजे नगर एवढा महामार्ग बंद राहील असे बीड जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक यांनी माहिती दिली आहे.दरम्यान याकरीता प्रर्यायी महामार्ग याप्रमाणे असेल.बीडवरुन छत्रपती संभाजीराजे नगरकडे जाणाऱ्या साठी बीड ते पाडळसिंगी.मादळमोही .खरवंडी पाथर्डी शेवगाव. पैठण छत्रपती संभाजीराजे नगर, बीड.पाडळसिंगी खरवंडी पैठण छत्रपती संभाजीराजे नगर असा असेल.तर बीडवरुन जालन्याला जाणाऱ्यासाठी बीड गढी माजलगाव आष्टी घनसावंगी अंबड जालना असा असेल मार्ग यांचा वाहन चालकांनी लाभ घ्यावा.

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

धुळे ते सोलापूर महामार्गावरुन संपूर्ण महाराष्ट्रातून येणार मराठा जमावाचा महासागर Jalna Crime News
Find Jalna News, धुळे ते सोलापूर महामार्गावरुन संपूर्ण महाराष्ट्रातून येणार मराठा जमावाचा महासागर News, Jalna Crime News, latest Jalna marathi news and Headlines based from Jalna City. Latest news belongs to Jalna crime news, Jalna politics news, Jalna business news, Jalna live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर क्राईम बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

सुदैवाने कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. : कुर्ला येथील नेहरूनगर मधील इमारतीची संरक्षण भिंत कोसळली.३ते ४ इमारतीतील नागरिकांना सुरक्षित जागी हलवले
नागपूरात अनोखे स्वगाताचे बॅनर लावत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने सरकारला चिमटा काढला आहे. : हिवाळी अधिवेशनापूर्वी शरद पवार गटाच्या बॅनर्स चर्चा.नागपूरच्या चौका चौकात झळकले बॅनर
शीव येथे घडली ' स्पेशल २६ ' सिनेमा सारखी घटना : तोतया अधिकाऱ्यांचा व्यावसायिकांच्या निवासस्थानी छापा ,१८ लाख रुपयांची रोकड घेऊन ठोकली धूम
भावीक परभणी जिल्ह्यातील पालम येथील : पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या पिक‌अपला भीषण अपघात,२२ भावीक गंभीर रित्या जखमी
Crimes Ahamadnagar : अहमदनगर मध्ये शेतकऱ्यांनी झाडाला गळफास लावून केली आत्महत्या
'बॅलेट पेपर ' निवडणूका घेण्याची केली मागणी : ईव्हीएमचा मूड म्हणजे जनतेचा मूड नाही, उध्वव ठाकरे गटाची सरकारवर टीका
पुजा सुरु असतानाच बाबांच्याच तोतया पोलिसांनी रेड मारुन पळविले १८ लाख रुपये : हडपसर येथे पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून भोंदू बाबाने युवकांना लावला १८ लाख रुपयांना चुना
दाखल गुन्हा व आरोपपत्र केले रद्द : नवऱ्याला झाडूने मारणांऱ्या बायकोला हायकोर्टाचा दिलासा.

शहरातील बातम्या