Pune crime : ससून हॉस्पिटलमध्ये हंबीरवर फायर करणाऱ्या टोळी विरूद्ध पुणे पोलीसांकडून मोक्का अंतर्गत कारवाई

ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारा आरोपी तुषार हंबीरवर रिव्हालवर मधून दोन फायर करुन तसेच कोयत्याने हल्ला करणाऱ्या टोळी विरूद्ध ( Pune crime ) पुणे पोलीसांकडून मोक्का अंतर्गत कारवाई करून एकूण १२ जणांन विरुद्ध १९९९ अंतर्गत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नुसार प्रतिक उर्फ नोन्या संजय वाघमारे ( वय.२२. रा.शांतीनगर वसाहत हडपसर पुणे) याच्या सह त्याच्या अन्य ११. साथीदारा विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
सदरच्या मोक्का कारवाईबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की. बंद गार्डन पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रतीक उर्फ नोन्या संजय वाघमारे ( वय २२. रा.हडपसर पुणे) व त्याच्या टोळीतील इतर ११. सदस्य यांच्या वर बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर २४०/ २०२२ भा.दा.वी.कलम ३०७.३५३.३१२.१२०.( ब) १४१.१४३.१४४.१४७.१४८.१४९. आर्म अॅक्ट कलम ३ ( २५ ) ४ ( २५) क्रिमिनल लॉ अमेडमेंट ऍक्ट कलम.३.७. व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम.३७ ( १) सह १३५. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची नावे प्रतिक उर्फ नोन्या संजय वाघमारे. ( वय.२०) हातोडी प्रमुख असून त्याने त्याच्या इतर साथीदार. सागर हनुमंत ओव्हाळ. बालाजी हनुमंत ओव्हाळ. दोघे रा.बनकर काॅलणी स.नं.१३. शांतीनगर वसाहत हडपसर पुणे) सुरज मुक्तार शेख. ( रा. हरपळे चाळ भेकराई नगर हडपसर पुणे) सागर बाळासाहेब आटोळे ( रा.१० वा मैल वडकी पुणे) ऋतिक उर्फ बबलू राजू गायकवाड. ( रा. बनकर कॉलनी हडपसर पुणे.) अनिल अंकुश देवकाते. ( रा. आदर्श नगर देवाची उरुळी पुणे) गालिब उर्फ समीर मेहबूब आत्तार. ( रा. संयुग कॉलनी काळेपडळ हडपसर पुणे) प्रकाश रणछोड दिवाकर उर्फ प्रकाश दास रणछोडदास वैष्णव. ( रा. भीम नगर उत्तम नगर पुणे) परवेज उर्फ साहिल हैदर अल्ली इनामदार ( रा. तिरंगा चौक गल्ली नंबर ७. आदर्श नगर उरुळी देवाची पुणे) तम्मा उर्फ रोहित सुरेश धोत्रे. ( रा. वडा वस्ती पुणे) साहिल शेख उर्फ छोटा साहिल. ( रा.हडपसर पुणे). यातील धोत्रे व शेख हे दोघे फरार आहेत. या सर्वांनी पूर्वीच्या रागातून कट रचून पिस्तूल तलवारी कोणती अशी हत्यारे घेऊन तसेच गावठी पिस्तूल ( Pune crime ) मधून ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या तुषार हंबीर वर हल्ला केला होता व तसेच दोन राउंड फायर करून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला तसेच त्याच्यावर कोयत्याने वार केले व जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
यातील प्रतीक उर्फ नोन्या संजय वाघमारे हा. हा टोळी प्रमुख असून याने व त्याच्या टोळी मधील अन्य ११ साथीदार यांनी. संघटित रित्या टोळी करून. पुणे शहरात व त्याच्या टोळीचे वर्चस्व व दहशत कायम राहावी याकरिता. खुनाचा प्रयत्न.खंडणी . खंडणीसाठी पळून नेणे जवळ अमली पदार्थ ठेवणे.दरोडा व दरोड्याची तयारी करणे.जबरी चोरी.घरफोडी . विनयभंग करणे पळवून नेणे.या टोळी मुळे सार्वजनिक सुरक्षेस बाबा निर्माण झाल्यामुळे बाधा निर्माण झाल्यामुळे त्यांच्या वर प्रतिबंधक कारवाई केली आहे.महाराष्टृसंघटीत नियंत्रण कायद्यानुसार बंडगार्डन पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर. उपायुक्त परिमंडळ 2 चे सागर पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभागाचे राजेंद्र डहाळे. यांनी मान्यता दिली आहे. या गुन्ह्याचा तपास लष्करी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त आर एन राजे हे करीत आहेत. याबाबतची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभागाचे राजेंद्र डहाळे. उपायुक्त परिमंडळ २ चे सागर पाटील.सह्हयक पोलीस आयुक्त लष्कर विभागाचे आर.एन.राजे.व बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर.व गुन्हे पोलीस निरीक्षक. श्रीमती अश्विनी सातपुते पोलीस उपनिरीक्षक राहुल नळकांडे पोलीस अंमलदार नितीन जगताप किरण तळेकर सतीश मुंढे यांनी केली आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी वर निरंतरणावर बारकाईने लक्ष देऊन असून. पुणे शहरातील अट्टल गुन्हेगारीचे समुळच नष्ट करण्यासाठी त्यांनी चांगलाच भर दिला असून मोक्का अंतर्गत चालू वर्षाची ही ३४ वी कारवाई तर एकूण ९७ वी ही कारवाई आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.