Crime : मुंबई व दिल्ली विमानतळर बाॅम्बस्फोट होणार, पोलिस अधिका-याचा फोन?

पुणे दिनांक ५ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) मुंबई व दिल्ली तसेच देशांतर्गत आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर बाॅम्ब स्फोट होणार असल्याचा काॅल आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. दुस-या राज्यातील एका पोलिस अधिका-याने मुंबई पोलिस कंट्रोल रूमला फोन करून याबाबत माहिती दिली अलल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई व दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाॅम्ब स्फोट होणार असल्याचा काॅल मुंबई पोलिस कंट्रोल रूमला आला होता. नंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. दुस-या राज्यतील पोलिस स्टेशन मधील एका अधिका-याने मुंबई पोलिस कंट्रोलरूमला काॅल करून याबाबत माहिती दिली आहे
दरम्यान या फोन काॅल नंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. व सुरक्षा दलाने संपूर्ण विमानतळाची कसून तपासणी केली आहे. व या नंतर सुरक्षा यंत्रणा कंट्रोल रूमला फोन करण्या-या पोलिस अधिका-याचा देखील तपास करत आहे. मुंबई मधील सहारा पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात ५०३ ( २ ) ५०५ (१) च्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.