Pune crime : पुणे शहरात ३५ वर्षीय युवकाचा भिडे पूल जवळील नदीपात्रात खून पुण्यात लागोपाठ खूनाच्या दोन घटना

पुणे शहरात खुनाची एक नव्याने धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका पस्तीस वर्षे युवकाचा भिडे पूला जवळील नदीपात्रात खून करण्यात आला आहे.
खून झालेल्या 35 वर्षे युवकाचे नाव गणेश कदम असे आहे. सदरच्या खूना बाबत मिळालेली माहिती अशी की. गणेश याचा मूतदेह हा भिडे पुल नदीपात्रात त्याच्या गळ्यावर वार झाल्याच्या स्थितीत मिळून आला आहे. सदरच्या घटनेबाबत पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेतली आहे.
सदर खूना बाबत त्यांच्या नातेवाईकांनी हा खून नियोजित असून पूर्व वैमानस्यातून झाला असा आरोप केला आहे. नातेवाईकांनी मृताची ओळख परेड केली असून. खून करण्यामागचा उद्देश काय होता. याबाबत पोलीस आता कसून तपास करीत असल्याची माहिती मिळत आहे. पुणे शहरात हा आज दुसऱ्या कुणाची घटना घडली असून. काल वडगाव बुद्रुक मध्ये एका 17 वर्षे मुलाचा खून झाला होता
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.