Crimes : पुण्यातील उरूळी देवाची येथील प्लायवूड चे गोडाऊन आगीत जळून खाक.

  • संपादक : भरत नांदखिले
  • 26 Jun 2023 06:31:41 AM IST
Crimes

पुणे.दिनांक २५.( पुणे सासवड रोडवरील फुरसुंगी उरूळी देवाची  येथील  प्लायवूड  व मशनरी  तसेच होम अप्लायनसेसचया  गोडाऊनला  आज पहाटे अचनक पणे मोठ्या प्रमाणावर आग लागली ह्या आगीत सर्व जळून  खाक झालेले आहे.अग्निशमन दलाच्या जवानांनी आठ अग्निशमन  गाड्या च्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली आहे.

आज रविवारी  पहाटेच्या सुमारास देवाची  ऊरूळीत मंतरवाडीत  दोन गोडाऊनला  आग लागली या गोडाऊन मध्ये प्लायवूड व प्लायवूड कंटीग  मशिन होते. ही आग इतकी प्रचंड होती. की या आगीत प्लायवूड सह कंटीग मशिन  या आगीत जळून खाक झाले  .सदर ची आग ही  पी एम आर डी ए  चे दोन अग्निशमन गाडया  व पुणे महानगर पालिकेच्या सहा अग्निशमन दलाच्या गाडया अशा  एकूण आठ गाड्यांच्या सहाय्याने व जवानांनी ही आग आटोक्यात आणली अशी  माहीती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली आहे. 

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

Crimes Pune Crime News
Find Pune News, Crimes News, Pune Crime News, latest Pune marathi news and Headlines based from Pune City. Latest news belongs to Pune crime news, Pune politics news, Pune business news, Pune live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर क्राईम बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

सुदैवाने कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. : कुर्ला येथील नेहरूनगर मधील इमारतीची संरक्षण भिंत कोसळली.३ते ४ इमारतीतील नागरिकांना सुरक्षित जागी हलवले
नागपूरात अनोखे स्वगाताचे बॅनर लावत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने सरकारला चिमटा काढला आहे. : हिवाळी अधिवेशनापूर्वी शरद पवार गटाच्या बॅनर्स चर्चा.नागपूरच्या चौका चौकात झळकले बॅनर
शीव येथे घडली ' स्पेशल २६ ' सिनेमा सारखी घटना : तोतया अधिकाऱ्यांचा व्यावसायिकांच्या निवासस्थानी छापा ,१८ लाख रुपयांची रोकड घेऊन ठोकली धूम
भावीक परभणी जिल्ह्यातील पालम येथील : पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या पिक‌अपला भीषण अपघात,२२ भावीक गंभीर रित्या जखमी
Crimes Ahamadnagar : अहमदनगर मध्ये शेतकऱ्यांनी झाडाला गळफास लावून केली आत्महत्या
'बॅलेट पेपर ' निवडणूका घेण्याची केली मागणी : ईव्हीएमचा मूड म्हणजे जनतेचा मूड नाही, उध्वव ठाकरे गटाची सरकारवर टीका
पुजा सुरु असतानाच बाबांच्याच तोतया पोलिसांनी रेड मारुन पळविले १८ लाख रुपये : हडपसर येथे पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून भोंदू बाबाने युवकांना लावला १८ लाख रुपयांना चुना
दाखल गुन्हा व आरोपपत्र केले रद्द : नवऱ्याला झाडूने मारणांऱ्या बायकोला हायकोर्टाचा दिलासा.

शहरातील बातम्या