House Burglers : घरफोडी करणाऱ्या तिघा चोरट्यांना पोलिसांनी अटक करून तीन लाख 90 हजार रुपयांचे दागिने जप्त

फरासखाना पोलीस स्टेशनचे कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना. खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तिघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून ७८ ग्रॅम वजनाची सोन्याची दागिने तीन लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघा जणांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या तिघा चोरट्यांची नावे. चाॅद बाबू सय्यद. ( वय.२०. रा.खडकी.पुणे ) सोहेल सलीम सय्यद. ( १९. रा. विश्रांतवाडी पुणे.) रोहित नानाभाऊ लंके. ( वय.२२. रा. विश्रांतवाडी पुणे ) याप्रमाणे आहेत सदर घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ग्रस्त घालत असताना त्यांना खबर याबाबत माहिती मिळाली की. कसबा पेठ येथे घर फोडी करणारी चोरटे कोंबडी पूल मंगळवार पेठ पुणे येथे थांबले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी. त्यांच्या अन्य एका साथीदारासमवेत कसबा पेठ येथे घर पुढे केली आहे. पोलिसांनी तिघा जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध परस काना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून 78 ग्रॅम वजनांचे सोन्याचे दागिने तीन लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चांदीचे एक पैंजणजोडचा समावेश आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे पोलीस उपयुक्त परिमंडळ एकच्या डॉक्टर प्रियांका नारनवरे सहाय्यक पोलीस आयुक्त फरसखानाचे सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी. ठाणे अंमलदार रिजवान जिने डी मेहबूब मोकाशी गणेश दळवी किशोर शिंदे प्रवीण पासलकर वैभव स्वामी मोहन दळवी महावीर वलटे संदीप कांबळे राकेश क्षीरसागर समीर माळवदकर गणेश आटोळे सुमित खुट्टे. पंकज देशमुख तुषार खडके अजय शिंदे अर्जुन कुडाळकर शशिकांत ननावरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.