Pune crime : ओला गाडीतीलच प्रवाशांने ड्रायव्हरचा मोबाईल चोरी केल्याप्रकरणी एक जण अटकेत

संतोष नगर कात्रज येथे ओला गाडीत बसलेल्या प्रवाशाने ओला ड्रायव्हरचा १०. हजारांचा मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकास अटक केली आहे.
सदर घटनेबाबत भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की अटक आरोपी अफजल आलम अन्सारी. ( वय.१८. रा.कात्रज.पुणे.) असे आहे हा कोंढवा येथे रामदास पाटील ( वय.२४. रा.वाकड पुणे.) यांच्या गाडीत प्रवासी म्हणून बसला व त्याने कात्रज संतोष नगर येथे पाटील यांच्या हाता मधील १० हजार रुपयांचा मोबाईल बळजबरीने त्यांच्या हातातून चोरून नेला प्रकरणी पाटील यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अन्सारी याला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय नराळे हे करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Pune News, Pune crime News, Pune Crime News, latest Pune marathi news and Headlines based from Pune City. Latest news belongs to Pune crime news, Pune politics news, Pune business news, Pune live news and more at Polkholnama.