Crime : सीमा व सचिन या लैला मजनूला ए.टी.एस .घेतले ताब्यात

पुणे दिनांक १७ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम ) भारतीय युवकाच्या प्रेमा साठी सीमा हैदर नावाची विवाहित महिला ही चक्क पाकिस्तान मधून नेपाळ मार्गे भारतात आली .व सचिन यांच्या नोयडा येथील घरात चार मुलांना सह आली पण या सीमावर आता आरोप होऊ लागले की ती पाकिस्तान ची जासूस आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर आता ए.टी.एस.च्या पथकाने या दोघा लैला मजनू या दोंघाणा आज नोयडा येथून ताब्यात घेतले आहे.
दरम्यान ही आता गद्दर सारखी प्रेम स्टोरी आहे का ? " गद्दार प्रेम काहनी " अशी सर्व स्तरावर प्रचंड प्रमाणात चर्चा मोठ्या प्रमाणावर होउ लागली आहे. तर या सर्व पार्श्वभूमीवर पाकिस्तान मधील हिंदू नागरिक यांना आता प्रेमकहाणीची किंमत मोजावी लागत आहे. पाकिस्तान मधील काही हिंदू मंदिरे पाडण्याची घटना घडली आहे. सीमा हैदर हिचा पहिला पती हा रोजगारा साठी बाहेर आहे. तर सीमा ही पब्जी गेमच्या माध्यमातून भारतातील सचिन बरोबर तिचे प्रेम जमले. व प्रेमा साठी आपल्या चार मुलांना घेऊन ती नेपाळ मार्गे व्हिसा परमीटच्या माध्यमातून भारतात पोहचली.
दरम्यान आज या लैला मजनू यांना उत्तर प्रदेश मधील नोयडा राबुपूरा येथून आज ए.टी.एस.पथकाने या लैला मजनू व सचिन यांच्या वडीलांना तपासा साठी ताब्यात घेतले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.