Crimes : सिंहगड पोलीसांनी भरदिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत च्या आवळल्या मुसक्या.

पुणे.दिनांक ९.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम ) सिंहगड रोड पोलीस स्टेशन च्या हद्दीत भरदिवसा घरफोडी व चोरीच्या घटना मोठ्याप्रमाणात घडत असून पोलीसांनी तांत्रिक विश्लेषण. सी.सी.टिव्ह फुटेज व गुप्त माहिती द्वारे एका आरोपीस अटक करून त्यांच्याकडून एकूण २लाख ६०हजार २० रूपायांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सिंहगड पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले की. सिंहगड पोलीस स्टेशन परिसरात भरदिवसा घरफोड्या व चोरीच्य घटनेत वाढ झाली असून त्याच अनुशंगाने पोलीस तपास करीत असतांना पोलीस शिपाई. शेंडगे. चव्हाण. कोंङे हे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्याना एका खबऱ्या मार्फत मिळालेल्य माहितीनुसार अण॔व मेडिकल न्हरे व सेल्फी पाॅइट एकजण ङुबलीकेट नंबरच्या गाडीवर बसला होता.या इसमाची माहिती तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविले. व सदर व्यक्तीला त्याचा पत्ता विचारला असता. त्याने आपले नाव अमित उर्फ बंटी सोपान भुंडे. ( वय ३६.राहणार केळेवाङी विश्वशांती चौक सं.नं. ४४ कोथरूड पुणे. सध्या रा.मैत्रीमेङीकल. पाठीमागे मेठेकर बिल्डींग तळमजला. संभाजीनगर धनकवड पुणे.)याला अटक करून त्यांच्याकडून २लाख.७०हजार २०,रूपये. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.आरोपी सिंहगड पोलीस ठाण्यात एकूण ४.गुन्हे.दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सचिन निकम हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार व पुणे. व पुणे शहर पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर प्रविण कुमार पाटील. पोलीस उपायुक्त परीमंडळ ३.चे सुहेल शर्मा. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे. सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन अभय महाजन. गुन्हेशाखेचे. पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर. यांच्या मार्गदर्शना खाली. सहायक पोलीस निरीक्षक. सचिन निकम. हे करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी. पोलीस अंमलदार आबा उतेकर. नलीन येरणकर. संजय शिंदे. विकास बांदल. विकास पांडुळे. शिवाजी क्षीरसागर. राहुलओलेकर. अमित बोंङरे. राजाभाऊ वेगरे. अमोल पाटील. सागर शेंडगे. देवा चव्हाण. स्वप्नील मगर. अविनाश कोंडे. दक्ष पाटील. यांच्या पथकाने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.