Crimes : ' सैनिकांचा भूखंड अब्दुल सत्तार यांनी गिळला.! राज्याचे गृहमंत्री फडणवीस आता कारवाई करणार का.?

पुणे.दिनांक १८.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम) गत काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे कोणत्यांन कोणत्या कारणांनानी चर्चेत आले आहेत. कृषी विभागाचे धाडी प्रकरण कुठे ना. कुठे समते तोच देशाच्या सीमेवर तमाम भारतीयांचे रक्षण करण्याऱ्या एका सैनिकांचा भूखंडच सत्तारांनी हडपलयाचा आरोप एक बातमी आणी कागदपत्राचा फोटो.उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटर शेअर केले आहेत.
राऊत यांनी सदर ट्विटर वर ट्विस्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच या सर्व प्रकरणात लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.त्यांनी ट्विट मध्ये म्हणले आहे. की " दे.भ.देवेंद्र जी हे खरे आहेत? औरंगजेबाचा बंदोबस्त नंतर करू..आधी या औरंगचया केपटात लाथ घाला..भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची सुध्दा लूट सुरू आहे..काय करताय बोला " असे ट्विट केले आहे.राऊत यांनी ट्विट केलेल्या वृत्तपत्रात असा मजकूर प्रसिद्ध झाला आहे की ' मातूभूमीचे रक्षण करणाऱ्या लष्करी सैनिकांनी रक्ताचे पाणी करून खरेदी केलेला सर्व भूखंडच सत्तारांनी गिळलयाचे समोर आले आहे.विभागीय आयुक्त. जिल्हधिकारी . मानवी हक्क आयोग. सर्वांकडे खेटया घालून कोणीही या सैनिकाला न्याय दिला नाही.लष्करने जिल्ह्याधिकारी यांना.दखल घेण्यची विनंती केली होती. परंतू सत्तारां च्या दहशती मुळे भीती पोटी जिल्हाधिकारी यांनी डोळेझाक केली. अजब प्रकार म्हणजे तहसीलदार यांनी सत्तार यांच्या भीती पोटी आपली बद्दली करून पळ काढला.
' सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मागे गट क्रमांक ९२.मध्ये स न.२००७.मध्ये नॅशनल एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. समीर अहमद हा अब्दुल सत्तार यांचा नातलग या सोसायटीचा. कर्ता धर्ता आहे.या सोसायटीत एकूण २०५.भूखंड असून खरेदीदारांना रीतसर खरेदी खत करून सातबारावर देखील त्याची नोंद घेण्यात आली आहे. कलातराने. अब्दुल सत्तार यांना मेडिकल कॉलेजची परवानगी मिळाली. आणी याच मेडिकल कॉलेजला जागा मिळवण्या साठी अब्दुल सत्तार व त्याच्या दोन मुलांनी सोसायटी मधील प्लॅट धारकांचा अक्षरशः छळ मांडला. ' निललोड येथील अप्पाराव गिरजाराम गोराडे यांचा या सोसायटीत ८५.क्रमांक चा साधारण १हजार ३००.चौरस फूटाचा प्लॅट आहे.अप्पाराव यांचा मुलगा योगेश हा लष्करात सैनिक असून त्यांनेच हा प्लॅट खरेदी केला आहे.योगेश हा सध्या राजस्थान मधील जोधपूर येथे कर्तव्यावर आहे.हा प्लॅट बळकविणया साठी अब्दुल सत्तार यांनी गोरडे कुटुबावर प्रचंड दबाव आणला परंतू गोरडे कुटूंबांने इतर प्लॅट धारका प्रमाने प्लॉटचे दानपत्र करून देण्यास नकार दिला त्या नंतर ' सत्तार गॅगने ' गोरडे यांच्या पलॅट वर सर्व शासकीय यंत्रणेला हाताशी धरुन बेकायदा कब्जा केला व धाकटपटशा दाखवून पलॅट वर कब्जा नॅशनल सोसायटीच्यावतीने मेडिकल कॉलेज ऊभारणयाचया वेडाने झपाटलेल्या अब्दुल सत्तार यांनी प्लॅट धारकांना हुलकावण्या साठी ' साम दाम दंड भेद ' सगळ्या निती अवलंबलेल्या आहेत. ज्या पलॅट धारकांकडून विरोध करण्याचा प्रयत्न केला .त्यांच्या पलॅट वर चक्क बुलडोझर चालवून दहशत निर्माण करण्यात आली व किरकोळ रक्कमा देऊन प्लॅटधारकांनकडून दानपत्र लिहून घेतले. जवळपास १५०.प्लॅट सत्तार यांनी बळकविलयाचे नॅशनल सोसायटीच्यासभासदांनी सांगितले आहे '.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.