Crime : बुरखा बंदीवरून मुंबईमधील चेंबूरच्या आचार्य काॅलेजमध्ये तणाव

पुणे दिनांक २ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) मुंबई मधील चेंबूर भागात एन जी आचार्य आणि डि के मराठे काॅलेजमध्ये गणवेशवर बुरखा घालून काॅलेजमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे. या बाबत महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णाया मुळे मुस्लिम व इतर विद्यार्थी यांनी नाराजी वक्त करण्यात आली आहे. तर महाविद्यालयात आल्या नंतर आपण बुरखा काढू अशी विद्यार्थीनी भूमिका घेतली आहे. मात्र महाविद्यालयीन प्रशासन हे आपल्या भुमिकेवर ठाम आहेत. त्या नंतर परिणामी काही वेळ येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान आचार्य व डि के मराठे महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांनी काॅलेज मध्ये आल्या नंतर आल्या नंतर अनेक वर्षांपासून पासून व नवीन विद्यार्थ्यांनी देखील आपला बुरखा बदलून काॅलेजचा युनिफॉर्म परिधान करतात . या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच ते महाविद्यालयात त्वरीत दाखल झाले.या बाबत महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रशासनाबरोबर पोलिसांनी या बाबत चर्चा केली आहे. अद्याप या बाबत काय निर्णय झाला या बाबतीत माहिती मिळाली नसून काॅलेज प्रशासन हे आपल्या भुमिकावर ठाम आहेत .काॅलेज प्रशासन हे या बाबत पोलिसांन बरोबर चर्चा करून आपला निर्णय घेतील अशी माहिती सूत्रांनच्या द्वारे मिळत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.