Crimes : भारतीय सैन्य दलात अधिकारी असल्याचे सांगून महिलेचे शोसन करणाऱ्या ठकसेन च्या पुणे गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

पुणे.दिनांक २३.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम ).भारतीय सैन्य दलात अधिकारी असलयाचे सांगून तुला भारतीय सैन्य दलात नोकरी लावतो असे सांगून व सदर महीलाची फसवणूक करून लाखो रूपयाची फसवणूक करणाऱ्या व लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे श्वसन करणाऱ्या ठकसेनला खंडणी विरोधी पथक पुणे २.व मिलिटरी इंटेलिजन्स सदन कंमाड लायझन युनिट पुणे. यांच्या संयुक्त कारवाईने या ठकसेन च्या मुसक्या आवळल्या आहेत. या बाबत कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होता.
सदर घटने बाबत खंडणी विरोधी पथक पुणे २.च्या सूत्रांकडून मिळालेले माहीती नुसार प्रमोद भिमराव यादव. ( वय.२७.राहणार. अमृतवाडी तालूका जत. जिल्हा.सांगली. ) याच्या विरोधात एका महिला फिर्यादीने कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती.गुन्हा.रजिस्टर नंबर ५८४.\ २०२३.भा.दा.वी.कलम ४०६.४२०.३७६.( २ ) ( एन ) ३७७.नुसार पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यादवने फिर्यादी महिलेस मी भारतीय सैन्य दलात अधिकारी असून मी तुला भारतीय सैन्य दलात नोकरी लावतो. असे सांगून तिची लाखो रूपायांची फसवणूक केली. व सदर महिलेला लग्नाचे आमीष दाखवून महिलेचे शोषण केले. व तिच्या कडून १६.लाख रूपये उकळले होते.
तसेच अन्य बेरोजगार युवकांना तुम्हाला भारतीय सैन्य दलात नोकरीस लावतो .म्हणून त्याच्या कडून देखील पैसे घेऊन त्यांना नोकरी न लावता त्यांची पण फसवणूक केल्याबद्दल सदन कंमाड लायझन युनिट पुणे. यांच्या कडून गुन्हे शाखेस माहीती या बाबत पोलीस उपायुक्त गुन्हे.व पुणे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे.२.यांनी आरोपीचा शोध घेण्या.करीता पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकाने तांत्रिक विश्लेषण द्वारे सांगली जिल्ह्य़ातील जत या ठिकाणी शोध घेतला असता. हा ठकसेन यादव मिळून आला. पोलीसांकडून त्याच्या मुसक्या आवळून त्याला पुण्यत आणले. व कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आले आहे. या ठकसेनने आर्मी चा गणवश घालून व बनावट कार्ड द्वारे अनेक गरीब बेरोजगार युवकांची फसवणूक केली. व भरती झाल्याची खोटी यादी त्यांना देउन त्यांच्या कडून २८.लाख ८८.हजार रूपये घेतल्याचे निष्पन्न झाले. कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये या बाबत यादव वर गुन्हा दाखल आहे. या ठकसेनची आतापर्यंत चार लग्ने झाली असल्याची माहीती मिळत आहे. हा माजी सैनिकाच मुलगा असून तो भारतीय सैन्य दलात भरती न झाल्या.मुळे. घरातील लोकांना अंधारात ठेवून .आपण भारतीय सैन्य दलात असल्याचे घरातील लोकांना भासवत होता. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त रितेश कुमार सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे. पोलीस उपायुक्त गुन्ह अमोल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे २.चे सतिश गोवेकर. यांच्या मार्गदर्शना खाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर. सहाय्यक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण. मोहनदास जाधव.पोलीस अंमलदार. विजय गुरव. विनोद साळुंखे. संग्राम शिनगारे. ईश्वर अंधाळे. सैदोबा भोजराव. व आर्मी इंटेलिजन्स सदन कंमाड लायझन युनिट पुणे. तसेच तांत्रिक विश्लेषण गुन्हे शाखा. पुणे. यांनी केली आहे. या. गुन्ह्यात आणखीन कुणाची फसवणूक झाल्यास त्यांनी पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.