Gold seized : आंतरराष्ट्रीय विमान तळावरून कस्टम विभागाने 32 कोटीचे सोने जप्त करून सात जणांना अटक केली आहे

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 11 नोव्हेंबर रोजी सर्वात मोठी कारवाई करत 32 कोटी रुपये किमतीचे एकूण 61 किलो सोने Gold seized जप्त करून एकूण सात प्रवाशांना अटक केली आहे. सदरची कारवाई कस्टमर विभागाच्या इयर इंटेलिजन्स केली आहे. यामध्ये अटक करण्यात आलेल्यांमध्ये पाच पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.
सदरच्या कारवाईबाबत कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम विभागाने आजपर्यंत केलेल्या कारवाई पेक्षा ही कारवाई सर्वात मोठी आहे. एका दिवसात एवढे मोठे घबाडच कस्टम विभागाच्या हाती लागले आहे. सुरुवातीच्या कारवाईत टांझानिया वरून परत भारतात आलेल्या चार भारतीय नागरिकांकडे एक किलो सोन्याचा बार आढळून आला. सोने Gold seized त्यांनी अनेक खिशात खास डिझाईन केलेल्या पट्ट्यामधून लपवून ठेवले होते. असे सांगितले.२८.१७. रूपये किंमतीचे ५३. किलो UAE. निर्मित सोन्याचे बार यावेळी जप्त केले. जे प्रवाशाने कमरेला लपवले होते तर डोळा विमानतळावर एका सुदानी नागरिकांने ट्रांजिट टाइमास हे पट्टे प्रवाशांना दिले होते. या प्रवाशांना अटक केली असून त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कस्टडी देण्यात आली आहे. वरून आलेल्या तीन प्रवाशांकडून ३.८८ कोटी रुपयांचे एकूण ८ किलो सोने जप्त केले आहे.
दरम्यान या सात जणांपैकी दोन महिला सह एक पुरुष घेऊन जाताना पकडली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींनी जीन्स पट्ट्यामध्ये हे सोने हुशारीने लपवले होते. एक तर महिलाही साठ वर्षांपेक्षा जास्त वयाची होती. व्हीलचेअर होती या सर्वांची रवानगी न्यायालीन कोठडीत केली आहे. हे कतार एअरवेजच्या विमानाने आले होते. त्यांना भारतात सोने आणण्यासाठी पैशांची लालच दाखविली होती. परंतु ते कस्टम विभागाच्या तावडीतून सुटले नाही. दरम्यान या मोठ्या कारवाईबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सीमाशुल्क विभागाचे कौतुक केले आहे. तुमचे सतर्क तेचे कौतुक आहे. वेल डन असे त्यांनी ट्विट केले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.