Crime : विश्र्वास संपादन करून अनेकांची ४३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

  • संपादक : भरत नांदखिले
  • 05 Sep 2023 07:20:22 AM IST
Crime

पुणे दिनांक ४ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) हजामजा करण्यासाठी अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी सराईत भामट्याला पुणे शहर पोलिस गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने मुसक्या आवळल्या  आहेत.या आरोपी कडून पोलिसांनी ४२ लाख ५० हजार रुपयांच्या एकूण ७ वाहने जप्त केली आहेत . अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव सयाजी ज्ञानदेव पाटील ( वय ३५ रा.तातोबा काॅम्पलेक्स मानाजी नगर नऱ्हे पुणे) असे आहे.

दरम्यान सदरच्या गुन्ह्याबद्दल पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सयाजी याने इर्टीका कार एम एच १२ एनपी १६३७ ही शिरवळ येथील कंपनीत प्रति महिना ५० हजार रुपये भाडे तत्वावर लावून देण्याचे आमिष दाखवून कार मालकाचा विश्र्वास संपादन करून त्यानंतर काय घेऊन मालकाला ठरल्या प्रमाणे पैसे नदेता व काय पण परत करता फसवणूक केली.या प्रकरणी कार मालकानं सिंहगड रोड पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आयपीसी कलम ४०६. व ४२० प्रमाने गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी दाखल गुन्हयाचा तपास युनिट तीनचे पोलिस निरीक्षक राहुल पवार करत असताना पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर चत्ते यांना या आरोपी संदर्भात माहिती मिळाली  त्यानंतर पोलिसांनी सयाजी यांच्या मुसक्या आवळल्या व चौकशी केली असता त्यांने मौज मजेसाठी आपण सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

दरम्यान पोलिसांनी आरोपींच्या कडून एकूण ४३ लाख ५० हजार रुपयांची एकूण सात वाहनं जप्त करण्यात आली आहे.१) रामेश्वर दामोदर शेळके ( रा.यशोदिप चौक वारजे माळवाडी पुणे) यांची ७ लाख रुपयांची डिझायर कार ( एम एच १२ के एन ८५४५) २) रविंद्र जनार्दन जाधव ( रा.पौर्णिमा हा‌ईट्स जवळ नऱ्हे पुणे) यांची ४ लाख रुपयांची फोर्ड कंपनीची फियस्टा ( एम एच१२ डि एस ५२२०) ३) शशीकांत अमृत बरगे ( रा. पांढरवाडी डिकसळ या.खटाव.जि.सातारा.) यांची ९ लाख रुपये किंमतीची इर्टीका ( एम एच ११ डी एफ.०६८४) ४) बाबु शंकर राठोड ( वय रा.गणेश नगर बोपखेल) यांची ६ लाख रुपये किंमतीची इर्टीका कार ( एम एच १४. केएफ ०४३०) ५) विभुते यांची ७ लाख रुपये किंमतीची स्विफ्ट कार एम एच ४५ ऐसी ७९८७) ६) गणेश सोपान धोत्रे ( रा.धायरी गाव पुणे) यांची ५ लाख ५० हजार रुपये किंमतीची वॅगन‌आर कार ( एम एच १२ एनपी १६३७ ) ७) दाखल गुन्हयातील फिर्यादी यांची ५ लाख ५०हजार रुपयांची इर्टीका कार जप्त करण्यात आली आहे.ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार.पोलिस सह.आयुक्त संदीप कर्णिक.अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे.पोलिस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे.व सहायक पोलिस आयुक्त गुन्हे १ सुनिल तांबे.यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट.पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील.व पोलिस अंमलदार राहुल पवार.व संतोष क्षिरसागर.यांच्या पथकाने केली आहे.

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

Crime Pune Crime News
Find Pune News, Crime News, Pune Crime News, latest Pune marathi news and Headlines based from Pune City. Latest news belongs to Pune crime news, Pune politics news, Pune business news, Pune live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर क्राईम बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

परखड वक्ते व डॅशिंग आमदार म्हणून ओळख : बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका
सोयाबीन कापूस व कांदा या प्रश्नावर गोयल.फडणवीस व तुपकर यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात रात्री झाली बैठक : शेतकरीवर्गाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पीयुष गोयल व रविकांत तुपकर यांच्यात बैठक तुपकर यांनी दिला ८ दिवसांचा अल्टीमेटम
अपघाता नंतर वाहतूक व्यवस्था कोलमडली.वाहनांच्या रांगाच रांगा : मुंबई ते पुणे महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात बस चालक जागीच ठार तर १० प्रवासी गंभीर जखमी
कारचा आतील लाॅक न‌ उघडल्याने ८ जण अडकले : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात ८ प्रवाशांचा जळून दुर्दैवी मृत्यू.भरघाव कार डम्परला धडकून कारला लागली 🔥 आग
दोषी आढळल्यास तातडीने सेवेतून बंडतर्फ करण्याचे आदेश गृहविभागाला देण्यात आले. : ड्रग्ज माफिया ललित पाटील यांच्याशी ✋ हातमिळवणी करण्या दोषी पोलिसांना सेवेतून बंडतर्फ करणार , गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय पथकात १२ सदस्यांचा समावेश : महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पाहाणी करीता केंद्रीय पथक येणार मराठवाडा दौऱ्यावर
दहशतवादाच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड देशभरात करणार होते बाॅम्ब ब्लास्ट : पुण्यातील दहशतवादी प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात NIA ची मोठी कारवाई! १० दहशतवाद्यांची धरपकड
शुक्रवारी रात्रीच्या वेळी लागली वसतिगृहाला आग : इराकयेथे विध्यापींठाच्या वसतिगृहाला भीषण आग, 🔥 एकूण १४ विद्यार्थी आगीत होरपळून मृत्यू तर १८ विद्यार्थी गंभीर रित्या जखमी

शहरातील बातम्या