PFI : पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया ( PFI ) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा प्लॅन रचला होता

प्रवर्तन अमलबजावणी संचालनालयाने ई. डी .ने दावा केला जात आहे की पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया.पी एफ आय ने पटना येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या रॅलीच्या दरम्यान टारगेट करण्याची योजना बनविली होती. तसेच उत्तर प्रदेश मध्ये संवेदनशील भागात अनेक ठिकाणी नागरिकांवर हल्ला सुरू करण्यासाठी अतिरेकी मॉडेल घातक शस्त्रे आणि विस्फोटके साहित्य जमा करण्या साठी. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया.पी एफ आय. या संघटनांचा सहभाग होता असा दावा एका प्रिंट मीडियाद्वारे केला आहे. केरळ मधून अटक केलेल्या सदस्य शफिक पायेश यांच्या नोट्स मध्ये उल्लेख आहे.
खळबळ जनक दावा करताना यावर्षी १२. जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथे यात्रेच्या दरम्यान या संघटना पीएफ आय ने हल्ला करण्यासाठी एक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते.तसेच २०१३. ऑक्टोबर मध्ये पटना येथे गांधी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅली व २०१४. मध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपाचे प्रचार समितीचे अध्यक्ष नियुक्त झालेल्या वर बाॅम्ब स्फोटक हल्ला झाला होता. इंडियन मुजाहिद्दीने अतिरेकी संघटनेने हा बॉम्ब हल्ला केला होता. भारतात बंदी असलेल्या.स्टूडेंटस इस्लामिक मूव्हमेंट सदस्य होते.सिमी संघटना ही पूर्वी पी एफ आय.सारखीच संघटना होती.तसेच ई डी ने पूर्वी काही वर्षांपूर्वी या संघटनेने १२०. करोड रुपये फंड असल्याचे उघडकीस आणले आहे.या मध्ये जास्त रक्कम फंडिंग असल्याचे समोर आले आहे.व यात रक्कम ही रोकड मध्ये होती.या सर्व पैशांचा वापर भारतात दंगली तसेच आतीरेकी कारवाई करण्या साठी वापरला जाणार होता.असा ई डी चा दावा आहे.त्या मुळेच ई डी.ने २२. सप्टेंबर रोजी देशभरात एकूण ११ ठिकाणी छापे मारी करून १०६ जणांना अटक केली आहे.तसेच दिल्ली येथून परवेझ अहमद . मोहम्मद इलीयास . अब्दुल मुकीत.या तिघांना अटक केली आहे.व २०१८ पसून पी एफ आय.च्या विरुध्द मनी लॉन्ड्रीग प्रकरणी पुढील तपास चालू आहे.
प्रवर्तन अमलबजावणी संचालनालयाने यापूर्वी कतार येथे राहणाऱ्या शफिक पायेश याच्यावर भारतात गडबड करण्यासाठी बाहेरच्या देशातून देशातून टेरर फंडिंग पी एफ आय ला पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी भारतात आपल्या एन आर आय खातेचा गैरवापर केला असल्याचे आरोप त्यांच्यावर आहे. मागील वर्षी रियल इस्टेट व्यवसायामधून पैसे पीएफ आय च्या मध्ये डायव्हर्ट केल्याचा खुलासा झाला होता ईडीने म्हणले आहे.पी एफ आय. आणि त्याच्याशी संलग्न संस्थेच्या खात्यावर मागील वर्षी १२०. करोड पेक्षा जास्त रक्कम जमा केली गेली होती. या फंडाच्या एक मोठा हिस्सा आणण्यात व संशय स्त्रोतांचा माध्यमातून भारत देशाबरोबर विदेश मधील खात्यांमध्ये जमा केल्याचा दावा अंमलबजावणी संचालयाच्या वतीने केला आहे. तसेच या पैशाचा गैरवापर गती विधी कारवाईसाठी केला गेला. यातच दिल्लीमधील २०२०. मधील दंगली चा समावेश आहे. तसेच टेरर फंडिंग च्या माध्यमातून भारतात दंगली घडविणे अंतर्गत पसरविणे दंगली घडून आणणे हत्यारांचा साठा करणे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांवर हल्ले करणे देशातील वातावरण बिघडवणे तसेच अतिरेकीचा गट करणे व सदस्य यांच्या खात्यावर पैसा जमा करणे त्यांना ट्रेनिंग देणे बँकेचे खाते तपासणी चालू आहे. अटक केलेल्या आरोपींचा जबाब घेतला जात आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.