Crime : रेल्वे टीसी बनून उकळत होता पैसे.प्रवाशांनीच पकडले

पुणे दिनांक ३ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) ट्रेन मध्ये रेल्वे टी सी बनून प्रवाशांनकडून पैसे ऊकळणा-या तोतया टी सीची पोलखोल अखेर प्रवाशांनीच केली आहे. प्रवाशी यांनी या तोतया टीसीला रेल्वे पोलिस यांच्या ताब्यात दिले आहे. सदरची घटना ही चंद्रपूर- गोंदिया लोकल ट्रेन मध्ये घडली आहे. या मार्गावरील आलेवाही स्थानकावर प्रवासी व नागरिकांनी हे प्रकरण उघडकीस आणले. या तोतया रेल्वे टीसीचे नाव सचिन सहारे असे याचे नाव आहे. तो गडचिरोली जिल्ह्यातील वडसा गावातील राहणारा आहे.याच्यावर रेल्वे ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास रेल्वे पोलिस करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Chandrapur News, Crime News, Chandrapur Crime News, latest Chandrapur marathi news and Headlines based from Chandrapur City. Latest news belongs to Chandrapur crime news, Chandrapur politics news, Chandrapur business news, Chandrapur live news and more at Polkholnama.