Crimes : ओडिसातील बालासोर ट्रेन दुर्घटनेचे खरे कारण आले समोर! सिंगनलिंग व दूरसंचार यंत्रणा त्रुटी मुळेच

पुणे.दिनांक १.जुलै ( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम )ओडिसा जवळील बालासोर मध्ये काही महिन्यांन पूर्वी झालेला ट्रेन अपघात चा C.R.S. चा अहवाल सादर करण्यात आला असून. या अपघाताचा C.B .I. च्या तपासावर याचा कोणताही प्रभाव किंवा हस्तक्षेप होणार नाही.याची खात्री करण्या साठी रेल्वेने हा अहवाल सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेतला आहे
एका रेल्वे अधिकाऱ्यांने सांगितले की .बालासोर ट्रेन दुर्घटनेची चौकशी करण्याऱ्या रेल्वे सुरक्षा आयुक्त ( C.R.S .)यांनी आपला अहवाल सादर केला आहे. त्या अहवालात त्यांनी सिग्नलिंग व दूरसंचार विभागाच्या ( S& T ) त्रुटींकडे लक्ष वेधले. अहवाल सादर करण्यास आला आहे. आणी त्यात रिले रूमच्या काही प्रभारी कर्मचाऱ्यांच्या तसेच काही विभागाच्या त्रुटी आढळल्या आहेत. असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अहवालात इतर काही सहभाग असल्याचे विचारले असता. अधिकाऱ्यांने सांगितले जर असेल तर त्याची फक्त सी बी आय मार्फतच चौकशी केली जाईल. सी.आर.एस.तपासा व्यतिरिक्त सी बी आय. देखिल या घटनेचा तपास करीत आहे.
तथापी अधिकाऱ्यांनी स्पष्ट करण्यात आले की. अपघाताच्या सी बी आय. तपासात कोणताही प्रभाव किंवा हसतक्षेप होणार नाही याची खात्री करण्या साठी निर्णय घेण्यात आला आहे .आम्ही सी. बी आय. सुरू असलेल्या दुसर्या स्वंतत्र तपासा मुळे सी आर एस. अहवाल उघड करणार नाही.हा अहवाल इतर अहवाला वर कोणताही प्रकारे प्रभाव टाकणार नाही. किंवा त्यात हसतक्षेप करणार नाही. याची खात्री करण्या साठी हे आहे. आम्ही दोन्ही अहवालांची दखल घेऊन चौकशी करू. घटनेचे सर्वागीण मूल्यमापन केले जातील आणी त्या नंतर आवश्यक पावले उचलली जातील. असे अजून एका अधिकाऱ्याने म्हणले आहे.सहसा असे अहवाल उच्च अधिकाऱ्यां पर्यंत पोहचतात जेणेकरून सी आर एसने. केलेल्या शिफारशींची काटेकोर पणे नोंद घेतली जाते. आणी त्याची अंमलबजावणी केली जाते. अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की सी आर एस. सहसा कोणत्यही अपघाताचा एका आठवडयात अंतिम अहवाला पूर्वी अंतरिम अहवाल दाखल करते. परंतु या वेळी त्यांनी फक्त एक अहवाल सादर केला आहे. अहवाल सादर होण्याच्या काही दिवस आधी. रेल्वे बोर्डाने त्यांचे सर्व रिले रूम्ससाठी ट्रेन कंट्रोल मेकॅनिझम. रिले हट्स ( लेव्हल. क्राॅसिंगसाठी सिग्नलिंग आणी टेलिकमयूनिकेशन उपकरणे )आणी पाॅइंट आणी ट्रॅक सर्किट सिग्नल सह दुहेरी लाॅकिंग व्यवस्था करण्याचे आदेश दिले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.