Theft : हडपसर परिसरात एकाच बिल्डिंग मधील ४ सदानिका मध्ये चोरी

हडपसर परिसरात एकाच बिल्डिंग मधील ४ सदानिकांमध्ये अज्ञात चोरट्यांनी फोडून त्या मधील दोन सदनिका फोडून अज्ञात चोरट्यांनी ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे.
या चोरी प्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की. हडपसर परिसरात चोरी प्रकरणी फिर्यादी अभिजीत उमरेडकर ( वय.४०.) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की १४ ते १७ या दरम्यान ते कुटुंबासह बाहेरगावी गेले असता.
त्यावेळी आणण्यात चोरट्यांनी फुरसुंगी मध्ये सासवड रोड वरील ग्रीन क्रेस्ट या बिल्डिंगमध्ये प्रवेश करून सदनिका फोडून घरात प्रवेश करून २१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला व चोरट्यांनी नवीन कुमार सिन्हा यांची देखील सदनिकाचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम सोन्याचे दागिने असा ऐकून ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला व अन्य दोन सदनिका फोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असून. या प्रकरणी पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.