Police Transfer : पुणे पोलीस आयुक्तालयातील ३ सहायक पोलीस आयुक्त, १३ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

  • संपादक : पोलखोलनामा टीम
  • 20 Jan 2023 11:25:17 PM IST
Police Transfer

राज्याच्या गृह विभागाने नुकत्याच महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयात बदलून आलेल्या तीन पोलीस निरीक्षकांची पदस्थापना करण्यात आली. तसेच तीन सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय 10 पोलीस निरीक्षकांच्या आयुक्तालयांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी (दि.20) काढले आहेत.

1. सुनिल विष्णू पवार Sunil Vishnu Pawar – (सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग (ACP Sinhagad Road Division) ते सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – 1 ACP Crime – 1)
2. गजानन बाळासाहेब टोंपे Gajanan Balasaheb Tompe – (सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 ते सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग- ACP
Vishrambaug Division)
3. राजेंद्र वसंत गलांडे Rajendra Vasant Galande – (सहायक पोलीस आयुक्त प्रशासन ACP Administration ते सहायक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग)

पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठे  1. संतोष उत्तमराव पाटील Santosh Uttamrao Patil -(वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस स्टेशन- Senior Police Inspector Bund Garden Police Station )
2. भाऊसाहेब गोविंद पटारे Bhausaheb Govind Patare (वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन -Senior Police Inspector Wanwadi Police Station)
3. चंद्रशेखर विठ्ठल सावंत Chandrasekhar Vitthal Sawant-  (पोलीस आयुक्त यांचे वाचक)

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे (Pune Police Inspector Transfer)1. भरत शिवाजी जाधव Bharat Shivaji Jadhav (विशेष शाखा (Special Branch) ते गुन्हे शाखा (सामाजिक सुरक्षा विभाग (Crime Branch SS Cell, Pune)
2. विजय गणपतराव कुंभार Vijay Ganapatrao Kumbhar (गुन्हे शाखा (सामाजिक सुरक्षा विभाग) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन -Senior Police Inspector Bharti Vidyapeeth Police Station)
3. संतोष दगडू सोनवणे Santosh Dagdu Sonwane(वाहतूक शाखा (Traffic Branch) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन Kondhwa Police Station)
4. मनोहर पंढरीनाथ ईडेकर Manohar Pandharinath Edekar (विशेष शाखा ते वाहतूक शाखा)
5. ब्रह्मानंद रावसाहेब नाईकवाडी Brahmanand Raosaheb Naikwadi (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन- Senior Police Inspector Chatu: Shringi Police Station)

6. संदीप पांडुरंग भोसलेSandeep Pandurang Bhosle (गुन्हे शाखा ते पोलीस निरीक्षक गुन्हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन)
7. सुनिल धोंडीराम जाधव Sunil Dhondiram Jadhav (गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा)
8. प्रताप विठोबा मानकर Pratap Vithoba Mankar (वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस स्टेशन ते गुन्हे शाखा (खंडणी विरोधी पथक – 2)
9. श्रीहरी रामचंद्र बहिरट Srihari Ramchandra Bahirat (वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ते गुन्हे शाखा युनिट -3)
10. बालाजी अंगदराव पांढरे Balaji Angdarao Pande
(वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतु:श्रृंगी पोलीस स्टेश ते गुन्हे शाखा युनिट 1)

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

Police Transfer Pune Crime News
Find Pune News, Police Transfer News, Pune Crime News, latest Pune marathi news and Headlines based from Pune City. Latest news belongs to Pune crime news, Pune politics news, Pune business news, Pune live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर क्राईम बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

Rajesh deshmukh : विधानसभा पोटनिवडणूकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन
Chandrakant patil : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
Art of Living : आर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra concluded by hoisting the Tricolor at Lal Chowk : लाल चौकात तिरंगा फडकावून राहुल गांधीच्या 'भारत जोडो यात्रे'चा समारोप
Pathan Box Office- Day 4 : पठाण बॉक्स ऑफिस दिवस 4 कलेक्शन: शाहरुख खानच्या चित्रपटाने जगभरात ₹429 कोटी कमावले; भारतात सर्वात जलद ₹250 कोटी
Police Raid Gambling : जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला, १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Accident : कामशेतजवळ जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात
New Social Media Rules : नवे सोशल मीडिया नियम, मार्चपासून होणार लागू

शहरातील बातम्या