Pune crime : अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघा जणांना अटक करून पावणेदोन लाखाचे अमली पदार्थ जप्त

लोहगाव येथील श्रीकृष्ण कॉलनी वाटर पार्क येथे अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर अमली पदार्थ विभाग एक व खंडणी विरोधी पथक दोनशे पोलिसांनी दोघा राजस्थानी आरोपींना अटक करून १ लाख ६२ हजार ७५० रुपयांची अफीम जप्त केले आहे
अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची सोमराज सोहन लाल विष्णोई. ( वय.३२.) २. प्रेम राज पुनाराम ब विष्णाई.( वय.३२. दोघे. रा. ता.रोघवट.पोस्ट.जेरीया.राज्यास्थान.). याप्रमाणे आहेत. त्यांच्याविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर.३७१/ २०२२. एन डी पी एस. अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून २१ किलो ३२५ . ग्रॅम वजनाचे दागिने पदार्थ जप्त केले आहे.त्याची किंमत १ लाख ६२ हजार ७५०. किंमतीचा.मुद्देमाल जप्त केला आहे.या मध्ये अफिमचे बोंडे.( दोडा चुर) चा समावेश आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता. पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक. अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे. पोलीस उप आयुक्त पुणे श्रीनिवास घाडगे. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे गजानन टोम्पे. यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विभाग एक.व खंडणी विरोधी पथक दोन. गुन्हे शाखा पुणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर . सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे. पोलीस आमदार शैलेश सुर्वे अमोल पिलाने मनोज कुमार साळुंखे. विशाल दळवी पांडुरंग पवार सचिन माळवे. प्रवीण उत्तेकर राहुल जोशी संदेश काकडे नितेश जाधव योगेश मोहिते यांनी या कारवाईत भाग घेतला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.